• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवारांएवढ पापी कोणी नाही,, त्यानीं आकाशात सुद्धा राज्य केलं असतं : सदाभाऊ खोतांचे टीकास्त्र

Team Rajmudra by Team Rajmudra
October 14, 2024
in राजकीय
0
शरद पवारांएवढ पापी कोणी नाही,, त्यानीं आकाशात सुद्धा राज्य केलं असतं : सदाभाऊ खोतांचे टीकास्त्र
Spread the love

राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना सत्ताधाऱ्या आणि विरोधकांकाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.. या निवडणुकीसाठी महायुतीसह महाविकास आघाडीने जोरदार कंबर कसली असून लवकरच विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजणार आहे. अशातच आता विधानपरिषदेचे आमदार आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.. शरद पवारांच्या इतका पापी माणूस कोणी नाही..त्यांना मानावे लागेल, आकाश खाता येत नाही म्हणून त्यांनी शिल्लक ठेवलं आहे. नाहीतर शरद पवार यांनी आकाशात सुद्धा राज्य केलं असतं, अशी टीका त्यांनी शरद पवारांवर केली आहे..

येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता पवारांचे विचार राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही, यावर्षी निवडणूक म्हणजे कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध आहे.शरद पवार यांनी या राज्यातील डावी चळवळ संपवली, कम्युनिस्ट संपवला, वेगवेगळ्या संघटना संपवल्या, महाराष्ट्रात जो गोंधळ सुरु आहे तो देवेंद्र फडणवीस यांना संपवण्यासाठी सुरु आहे, त्यांना संपवता येत नाही म्हणूनच शरद पवार महाराष्ट्रभर आग लावत फिरत असल्याचा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे..यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर दूरदृष्टी असलेला नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस.. पण त्यांना संपवता येणार नाही.. या आगामी निवडणुकीत शरद पवारांच्या विचारांची रांगोळी होणार, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला..

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सामना रंगणार असून एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पांडवांची फौज या निवडणुकीत उभी राहणार आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद यांच्यासारख्या रावणाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कौरवांची फौज उभी राहणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या या लुटारूंना गाडावे लागेल. अशी टीका त्यांनी केली आहे.. आता त्यांच्या या टीकेला शरद पवार काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..

Tags: #eknath shinde #bjp #shivsena #uddhav thakremaharashtrarashtrawadisharad pawarशरद पवारसदाभाऊ खोतांचे टीकास्त्र
Previous Post

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परिषदेत विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजणार?

Next Post

बच्चू कडुचं ठरलं ; “प्रहार “सहा मतदारसंघात नशीब आजमावणार?

Next Post
बच्चू कडूंना धक्का ; आमदार प्रहारला रामराम करत धनुष्यबाण हाती घेणार?

बच्चू कडुचं ठरलं ; "प्रहार "सहा मतदारसंघात नशीब आजमावणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!