• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात रिफॉर्मेशन बुध्दिबळ स्पर्धा – २०२४ उत्साहात

Team Rajmudra by Team Rajmudra
October 15, 2024
in जळगाव
0
जळगावात रिफॉर्मेशन बुध्दिबळ स्पर्धा – २०२४ उत्साहात
Spread the love

राजमुद्रा : रिफॉर्मेशन फाउंडेशन कडून मागिल तीन वर्षापासून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते..क्रिकेट टूर्नामेंटच्या आयोजन समाजासाठी वेगवेगळे मुद्दे म्हणून पहिल्या वर्षी नशा मुखालिफ टूर्नामेंट, दुसऱ्या वर्षी आत्महत्या मुक्त समाज आणि या वर्षी रिफॉर्मेशन संस्थेमार्फत बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा फक्त शाळकरी मुलांसाठी होती.

या स्पर्धेत ९, ११, १३ आणि १५ वर्ष आतील खेळाडूंचे गट तयार करण्यात आले होते सदर स्पर्धेत ९० विद्यार्थ्यांच्या सहभाग नोंदविले. ज्यात बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थीनी हे मनपा शाळेचे होते तर काही खाजगी शाळेतील होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी श्री खलील शेख साहेब यांच्या हस्ते करण्यात आले तर पारितोषिक वितरण समारंभात वसीम बापू, मतीन पटेल, जमीर नागोरी यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य पंच म्हणून जिल्हा चेस असोसिएशन व इंटर नॅशनल आरबिटर श्री प्रवीण ठाकरे सर सोबत सोमवंशी सर यांनी काम पाहिले. सदर स्पर्धेसाठी मनपाचे शिक्षक हिदायत खाटीक सर यांचे विशेष सहकार्य लाभले.

सदर स्पर्धेचे यशस्वीतेसाठी रिफॉर्मशन कप टीमचे रेहान सर, आमिर शेख, शारीक शेख, अल्फैज पटेल, जकी अहमद, शोएब बागवान, अमीर पटेल, अजहर खान, आसिफ देशमुख, अब्दुल रहमान मणियार, सैफ अली, यांनी परिश्रम घेतले.

अंतिम निकाल खालीलप्रमाणे :

९ वर्ष वय गट :
१. शेख दानियाल – मनपा ५६
२. ⁠शेख अरहम – सेंट टेरेसा

११ वर्ष वय गट :
१.खाटिक जकरिया – मनपा ५६
२. शेख इनाया – मनपा १०
३. शेख जैनुल – मनपा ५६
४. खान अहमद – मनपा १३

१३ वर्ष वय गट :
१. शेख अश्मीजान – मनपा ३६
२. खाटिक यहया – मनपा ३६
३. खाटिक बुशरा – मनपा ३६
४. पटेल नाजमिन – मनपा ३६

१५ वर्ष वय गट :
१. खान अलफरान – मनपा माध्य.१
२. शेख जैद – इकरा शाहीन

Tags: jalgaonjalgaon jilhamaharashtraबुध्दिबळ स्पर्धा
Previous Post

दीक्षाभूमी स्मारक उभारणीच्या मागणीसाठी समता सैनिक दलाचे धरणे आंदोलन

Next Post

महायुतीचे सात आमदार ठरले ; आचारसंहितेपूर्वीच होणार राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी

Next Post
महायुतीचे सात आमदार ठरले ; आचारसंहितेपूर्वीच होणार राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी

महायुतीचे सात आमदार ठरले ; आचारसंहितेपूर्वीच होणार राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!