• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते ग्रा.पं. कार्यालयासह विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजन संपन्न

Team Rajmudra by Team Rajmudra
October 16, 2024
in जळगाव
0
मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते ग्रा.पं. कार्यालयासह विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजन संपन्न
Spread the love

राजमुद्रा : धरणगाव तालुक्यातील जांभोरा येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते सकाळी ग्रामपंचायत कार्यालय सह गावांतर्गत काँक्रीटीकरण व महादेव मंदीर परिसरातील पेव्हिंग ब्लॉकचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अंतिम टप्यात असलेले तलाठी कार्यालय बांधकाम व पाणीपुरवठा योजनेची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. यावेळी सुरुवातीला मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने स्थापन होणाऱ्या वीर्य एकलव्यांच्या मूर्तीचे पूजन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी नांदेड येथील कुंभार समाजाचे असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रा. पं. सदस्य शुभम चव्हाण यांनी केले प्रास्ताविक युवा सेनेचे दीपक भदाने यांनी केले. तर आभार सरपंच अनिता गुजर यांनी मानले.याप्रसंगी सरपंच अनिता वसंत गुजर, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, विर एकलव्य संघटनेचे प्रदेश सचिव पंढरीनाथ मोरे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख दीपक भदाने, उपसरपंच किशोर बोरसे, ग्रा. पं. सदस्य शुभम चव्हाण, सुरेश पाटील, सागर गुजर, परेज भिल, शाहरुख पटेल, भरत सैदाने, किशोर पाटील, अशोक अहिर, शाखाप्रमुख अमोल सोनवणे, जेष्ठ नागरिक रामदास गुजर गोटूशेठ काबरा, प्रताप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: jalgaonmaharashtraपालकमंत्री गुलाबराव पाटील
Previous Post

जळगावच्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी ? पहिल्या यादीत नाव जाहीर होण्याची शक्यता..

Next Post

मुख्यमंत्रीपदावरून घमासान ; एकनाथ शिंदेंना झुकत माप घेण्याचा अमित शहांचा सल्ला

Next Post
मुख्यमंत्रीपदावरून  घमासान ; एकनाथ शिंदेंना झुकत माप घेण्याचा अमित शहांचा सल्ला

मुख्यमंत्रीपदावरून घमासान ; एकनाथ शिंदेंना झुकत माप घेण्याचा अमित शहांचा सल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!