• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विराज कावडीयांची सलग तिसऱ्यांदा मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य पदी निवड

Team Rajmudra by Team Rajmudra
October 21, 2024
in महाराष्ट्र
0
विराज कावडीयांची सलग तिसऱ्यांदा मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य पदी निवड
Spread the love

राजमुद्रा : युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज अशोक कावडीया यांची भारतीय रेल्वे मंत्रालय, नवी दिल्ली तर्फे मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्य पदी सलग तिसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. मागील ४ वर्षाच्या दोन कार्यकाळात, सदर समितीत देखील विराज कावडीया यांनी सदस्य म्हणून उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल त्यांना पुन्हा या समितीत समाविष्ट करून काम करण्याची संधी देण्यात आली आहे. कावडीया हे या समितीतील सर्वात कमी वयाचे युवा सदस्य आहेत.

निवड पत्रक रेल्वे मंत्रालयाकडून नुकतेच त्यांना प्राप्त झाले असून सदर निवड 2 वर्षासाठी असून ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत समितीचा कार्यकाळ राहणार आहे. यामध्ये मध्य रेल्वे क्षेत्रात महाराष्ट्र, मध्यप्रदेश व कर्नाटक या तिन राज्यातील मुंबई सेंट्रल, सोलापूर, भुसावळ, पुणे, नागपूर मंडळाचा समावेश असून सुमारे 500 रेल्वे स्थानक या क्षेत्रात येतात.

रेल्वे प्रवाश्यांच्या हीताचे प्रश्न मांडून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देणे, तसेच रेल्वे बोर्ड आणि प्रवाश्यांमधील दूवा बनून समन्वय साधणे हे मुख्य ध्येय राहणार असल्याची भावना विराज कावडीया यांनी व्यक्त केली.

यासाठी त्यांना शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, माजी मंत्री सुरेशदादा जैन, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, शिवसेना तथा युवासेना सचिव वरूण सरदेसाई, शिवसेना जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, नितीन लड्ढा, विष्णू भंगाळे, शरद तायडे यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Tags: jalgaonmaharashtraविराज अशोक कावडीया
Previous Post

महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक अशी मतं मला मिळणार; मंत्री गिरीश महाजनांचा विश्वास

Next Post

अजित पवारांकडून 17 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप ; कोणाच्या नावाची वर्णी?

Next Post
अजित पवार विधानसभा बारामतीतूनचं लढणार : जयंत पाटलांचा विश्वास

अजित पवारांकडून 17 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप ; कोणाच्या नावाची वर्णी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!