• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रवी कापडणे यांची शिंदे सेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड

Team Rajmudra by Team Rajmudra
October 22, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
रवी कापडणे यांची शिंदे सेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड
Spread the love

राजमुद्रा : शिवसेना नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी महत्वाचा निर्णय घेत रवींद्र कापडणे यांची उपजिल्हाप्रमुख पदी निवड केली आहे. कापडणे यांची पक्षासाठीची मेहनत, कार्यकुशलता आणि कार्यकर्त्यांमधील विश्वासार्हता लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

यावेळी गुलाबराव पाटील यांनी कापडणे यांचे अभिनंदन करताना म्हटले, “रवींद्र कापडणे हे पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्त असून त्यांची नवी जबाबदारी पक्ष संघटनेला अधिक बळकट करेल असा विश्वास शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.*

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत तालुक्यातील वावडदा येथिल जेष्ठ कार्यकर्ते माजी सरपंच रवींद्र कापडणे यांची शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली..शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रवी कापडाने यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्तें त्यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी रवींद्र कापडणे म्हणाले की, मंत्री “गुलाबराव पाटील यांनी दाखविलेला विश्वास आणि ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन. शिवसेनेच्या ध्येयधोरणानुसार कार्य करताना सर्व कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचा आणि पक्षवाढीला अधिक चालना देण्याचा माझा प्रयत्न असेल.” परिसरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख शिवराज पाटील, विधासभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे, मा. जि. प. सदस्य पवन सोनवणे, दुध संघाचे रमेशअप्पा पाटील, महेंद्रसिंग जैन सचिन पाटील, माजी सरपंच बबनदादा पाटील, सचिन पाटील, सुधाकर येवले, कोमल पवार, विक्रम पवार यांनी अभिनंदन केले असून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: jalgaonmaharashtraरवींद्र कापडणे यांची उपजिल्हाप्रमुख पदी
Previous Post

अनुप अग्रवाल यांच्या बाबत भाजप पदाधिकाऱ्यांचा मोठा दावा ; काय आहे विजयाच गणित ?

Next Post

अशोक जैन यांचा राष्ट्रीय उद्योग रत्न या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

Next Post
अशोक जैन यांचा राष्ट्रीय उद्योग रत्न या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

अशोक जैन यांचा राष्ट्रीय उद्योग रत्न या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!