• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदेंच्या शिवसेनेच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर ; कोणाच्या नावाची वर्णी?

Team Rajmudra by Team Rajmudra
October 23, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
शिंदेंच्या शिवसेनेच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर ; कोणाच्या नावाची वर्णी?
Spread the love

राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रत्येक राजकीय पक्षाकडून आपल्या उमेदवारी यादी जाहीर करण्यात येत आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.. या यादीत एकूण 45 उमेदवारांचा समावेश असून जवळपास सर्वच विद्यमान आमदारांना पक्षाने तिकीट देत पुन्हा संधी दिली आहे.या पहिल्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाठ, प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक,अब्दुल सत्तार,शंभूराज देसाई,उदय सामंत, दीपक केसरकर, तानाजी सावंत, भरत गोगावले अशा बड्या नेत्यांची नावे आहेत..

शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवार यादी

1. एकनाथ शिंदे – कोपची पाचपाखाडी
2. साक्री – मंजुळा गावीत
3. चोपडा – चंद्रकांत सोनवणे
4. जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील
5. पाचोरा – किशोर पाटील
6. एरंडोल – अमोल पाटील
7. मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील
8. बुलढाणा – संजय गायकवाड
9. मेहकर – संजय रायमुलकर
10.दर्यापूर – अभिजीत अडसूळ 11. आशिष जयस्वाल – रामटेक
12. भंडारा – नरेंद्र भोंडेकर
13. दिग्रस – संजय राठोड
14. नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर
15.कळमनुरी – संतोष बांगर
16. जालना – अर्जुन खोतकर
17.सिल्लोड – अब्दुल सत्तार
18.छ संभाजीनगर मध्य – प्रदीप जयस्वाल
19. छ. संभाजीनगर पश्चिम – संजय सिरसाट
20. पैठण – रमेश भूमरे

21.वैजापूर – रमेश बोरनारे
22.नांदगाव – सुहास कांदे
23. मालेगाव बाह्य – दादाजी भूसे
24. ओवळा माजीवडा – प्रताप सरनाईक
25. मागाठाणे – प्रकाश सुर्वे
26. जोगेश्वरी पूर्व – मनीषा वायकर
27. चांदिवली – दिलीप लांडे
28. कुर्ला – मंगेश कुडाळकर
29. माहीम – सदा सरवणकर
30. भायखळा – यामिनी जाधव
31. कर्जत महेंद्र थोरवे

32. अलिबाग – महेंद्र दळवी
33. महाड – भरत गोगावले
34. उमरगा – ज्ञानराज चौगुले
35. सांगोला – शहाजीबापू पाटील
36. कोरेगाव – महेश शिंदे
37. परांडा – तानाजी सावंत
38. पाटण – शंभूराज देसाई
39. दापोली – योगेश कदम
40. रत्नागिरी – उदय सामंत
41. राजापूर – किरण सामंत
42. सावंतवाडी – दीपक केसरकर
43. राधानगरी – प्रकाश आबिटकर
44. करवीर – चंद्रदीप नरके
45. खानापूर – सुहास बाबर

दरम्यान शिवसेना सिंधी गटाच्या या पहिल्या यादी तीन महिला उमेदवारांनाही संधी देण्यात आली आहे. यामध्ये यामिनी जाधव,मनीषा वाईकर,मंजुळाताई गावित यांचा समावेश आहे..

Tags: #cm eknath shinde#eknath shinde #bjp #shivsena #uddhav thakremaharashtrashivsena
Previous Post

पन्नास हजारांचे मताधिक्य अनुप भैय्यांना मिळवून देणार ; राजवर्धन कदमबांडे

Next Post

अमळनेर विधानसभेचा गड कोण राखणार?आमदार शिरीष चौधरींनी अनिल पाटलांविरुद्ध थोपटले दंड!

Next Post
अमळनेर विधानसभेचा गड कोण राखणार?आमदार शिरीष चौधरींनी अनिल पाटलांविरुद्ध थोपटले दंड!

अमळनेर विधानसभेचा गड कोण राखणार?आमदार शिरीष चौधरींनी अनिल पाटलांविरुद्ध थोपटले दंड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!