• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संभ्रम निर्माण करणाऱ्यांच्या तोंडाला कुलूप लावणार – आ.चंद्रकात पाटील

Team Rajmudra by Team Rajmudra
October 23, 2024
in धुळे, महाराष्ट्र, राजकीय
0
संभ्रम निर्माण करणाऱ्यांच्या तोंडाला कुलूप लावणार – आ.चंद्रकात पाटील
Spread the love

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघात आमदार चंद्रकांत पाटील यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्या या उमेदवारी जाहीर केल्यानंतर आ चंद्रकांत पाटील काय प्रतिक्रिया दिली आहे.. ते म्हणाले, आपल्याला शिवसेनेच्या चिन्हावर उमेदवारी मिळाल्याचा आपल्याला आनंद आहे.. उमेदवारीच्या संधीचे आपण सोने करणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला..

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, उमेदवारी देण्यासाठी आपल्यावर पक्षाने जो विश्वास दाखविला त्या बद्दल पक्षाचे आपण आभारी आहोत..महायुती कडून आपल्याला मुख्यमंत्री यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर,काही लोकांनी आपल्याला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी देण्यात येईल या विषयी प्रश्न चिन्ह उपस्थित करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र आता शिवसेनेचे धनुष चिन्हावर आपल्याला निवडणूक लढविता येणार असल्याने,संभ्रम निर्माण करणाऱ्यांच्या तोंडाला कुलूप लागणार आहे..

आपल्यावर पन्नास खोके घेतल्याचा आरोप करणाऱ्या एकनाथ खडसे यांच्यावर ही आ चंद्रकांत पाटील यांनी यावेळी टीका केली आहे.. ते म्हणाले,आपल्याला मिळालेल्या उमेदवारीच्या संधीचे आपण सोने करणार असल्याच ही आ चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटल आहे

Tags: #cm eknath shinde#eknath shinde #bjp #shivsena #uddhav thakremaharashtrashivsena
Previous Post

माजी आमदार अनिल गोटे लवकरच शिवबंधन बांधणार!

Next Post

रेल्वेच्या क्षेत्रीय उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यपदी दीपक साखरे यांची निवड

Next Post
रेल्वेच्या क्षेत्रीय उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यपदी दीपक साखरे यांची निवड

रेल्वेच्या क्षेत्रीय उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यपदी दीपक साखरे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!