• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेल्वेच्या क्षेत्रीय उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यपदी दीपक साखरे यांची निवड

Team Rajmudra by Team Rajmudra
October 23, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
रेल्वेच्या क्षेत्रीय उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यपदी दीपक साखरे यांची निवड
Spread the love

राजमुद्रा : मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्य पदी दीपक साखरे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र रेल्वे मंत्रालयाकडून नुकतेच त्यांना प्राप्त झाले आहे. ही निवड दोन वर्षासाठी असून ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत समितीचा कार्यकाळ राहणार आहे. यामध्ये मध्य रेल्वे क्षेत्रात महाराष्ट्र, मध्यप्रदेश व कर्नाटक या तिन राज्यातील मुंबई सेंट्रल, सोलापूर, भुसावळ, पुणे, नागपूर मंडळाचा समावेश असून सुमारे ५०० रेल्वे स्थानक या क्षेत्रात येतात. रेल्वे प्रवाश्यांच्या हीताचे प्रश्न मांडून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दीपक साखरे यांनी कळविले आहे.

या निवडीबद्दल त्यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा. स्मिता वाघ, केंद्रीय मंत्री रक्षा ताई खडसे,आमदार राजूमामा भोळे आणि उपमुख्यमंत्री कार्यलय विशेष मदत व सहायता कक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य श्री रामेश्‍वर नाईक यांचे आभार मानले.

Tags: maharashtra
Previous Post

संभ्रम निर्माण करणाऱ्यांच्या तोंडाला कुलूप लावणार – आ.चंद्रकात पाटील

Next Post

रावेर यावल मतदारसंघात चौधरी आणि जावळेचीं प्रतिष्ठा पणाला ; घराण्याची युवा पिढी आखाड्यात!

Next Post
रावेर यावल मतदारसंघात चौधरी आणि जावळेचीं प्रतिष्ठा पणाला ; घराण्याची युवा पिढी आखाड्यात!

रावेर यावल मतदारसंघात चौधरी आणि जावळेचीं प्रतिष्ठा पणाला ; घराण्याची युवा पिढी आखाड्यात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!