• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी आमदार अनिल गोटेनीं बांधल शिवबंधन : उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Team Rajmudra by Team Rajmudra
October 24, 2024
in धुळे, महाराष्ट्र, राजकीय
0
माजी आमदार अनिल गोटेनीं बांधल शिवबंधन : उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
Spread the love

राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.. या पार्श्वभूमीवर आज धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे ह्यांनी मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांचे हातात भगवा देऊन पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत, उपनेते अशोक धात्रक आणि इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची मशाल घेऊन ते धुळे शहर विधानसभा मतदारसंघात उतरणार असल्याचे स्पष्ट झाला आहे.. त्यांना या पक्षप्रवेशावेळी एबी फॉर्म दिला असून त्यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याचं दिसून येत आहे..

दरम्यान दुसरीकडे धुळे शहर मतदार संघात भारतीय जनता पक्षाने अनुप अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे.. त्यामुळे धुळ्यात बाजी कोण मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..

Tags: maharashtrauddhav thakreधुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे ह्यांनी मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश
Previous Post

.”..मला शरद पवारांचे आशीर्वाद ” : नरहरी झिरवळाच्यां वक्तव्याने अजित पवार गटात खळबळ

Next Post

जयश्री महाजनांना अखेर उबाटाची उमेदवारी ; मशाल पेटणार ?

Next Post
जयश्री महाजनांना अखेर उबाटाची उमेदवारी ; मशाल पेटणार ?

जयश्री महाजनांना अखेर उबाटाची उमेदवारी ; मशाल पेटणार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!