• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भूलथापांना बळी पडू नका , हिंदू म्हणून एकत्र या : अनुप अग्रवाल

Team Rajmudra by Team Rajmudra
October 25, 2024
in धुळे, महाराष्ट्र, राजकीय
0
भूलथापांना बळी पडू नका ,  हिंदू म्हणून एकत्र या : अनुप अग्रवाल
Spread the love

राजमुद्रा : धुळे शहरातील विजय संकल्प यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली, या वेळी भाजपाचे नेते मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती..ज्यामध्ये हजारो हिंदू बंधू-भगिनींनी आपला सहभाग नोंदवला. निवडणूक नामांकन फॉर्म आज आपण तुमच्या साक्षीने भरला.आता”लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. हिंदू म्हणून एकत्र या आणि योग्य मतदान करा. चला, एकत्र येऊन आपल्या हिंदुत्वाचा भगवा फडकवूया.” असें त्यांनी म्हटले.

यावेळी प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा म्हणाले, “शिवनेरीची माती कपाळाला लावतो, जेजुरीचा खंडेरायाचा भंडारा आहे. जर आपण खरे हिंदू असाल, तर अनुप भैय्यांशी गद्दारी कधीच करणार नाही. हिंदू बांधवांनो, भगव्यासाठी लढा असे त्यांनी म्हटले..यावेळी आमदार राजवर्धन कदमबांडे,जिल्हाध्यक्ष गजेंद्र अपळकर, प्रवासी कार्यकर्ते खासदार गजेंद्र पटेल, गुजरातचे आमदार मुकेशजी पटेल,आरपीआय शाशिकांतजी वाघ, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रोहीत चांदोडे,महेंद्रजी निळे,लोक जनशक्ती पार्टी दिलीप आप्पा साळवे, शिवसेना शिंदे गटाचे संजय गुजराती, माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, राष्ट्रवादी अजित पवार गट सुमित पवार, विनायक बापूजी शिंदे, शोभाताई चव्हाण, भाजप माजी जिल्हाध्यक्ष संभाजी पगारे, भाजप ज्येष्ठ नेते भीमसिंह दादा राजपूत, विनोद शेठ अग्रवाल संजयजी शर्मा, नयनाताई दामोदर, कुणाल पवार, मायादेवी परदेशी, प्रदीप नाना करपे, आकाश परदेशी, वैशालीताई शिरसाठ, किरण ताई कुलेवार, सुनील दादा बैसाणे,संदीपजी बैसाने, यशवंत येवलेकर, भारतीताई माळी, बापूजी शेलार, बापूसाहेब गीते, शितलभाऊ नवले, कमलाकर अहिराव, सारिकाताई अग्रवाल, रवीजी बेलपाठक, योगिताताई बागुल, भिकन आप्पा वराडे, वंदनाताई भामरे, पुष्पाताई बोरसे, राजेश पवार, शशी भाऊ मोगलाईकर, अजय भाऊ अग्रवाल, उपस्थित होते.. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुराज पाटील यांनी केले तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: bjpjalgaon citymaharashtra
Previous Post

सुमारे २० हजार जनसागराच्या साक्षीने शिवसेना नेते ना. गुलाबराव पाटलांचा अर्ज दाखल

Next Post

अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर ;जयंत पाटलांविरोधात दिला तगडा उमेदवार!

Next Post
अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर ;जयंत पाटलांविरोधात दिला तगडा उमेदवार!

अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर ;जयंत पाटलांविरोधात दिला तगडा उमेदवार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!