• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर ; पंतप्रधानांसह 40 जणांची टीम धुरा सांभाळणार!

Team Rajmudra by Team Rajmudra
October 26, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर ; पंतप्रधानांसह 40 जणांची टीम धुरा सांभाळणार!
Spread the love

राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे. या निवडणुकीसाठी अनेक पक्षांनी त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.. अशातच आता भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.. या यादीत केंद्रीय नेत्यांसह राज्यातील नेत्यांचा ही समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण 40 जणांची टीम प्रचाराची धुरा सांभाळणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रातील स्टार प्रचाराकांची नावे

1) नरेंद्र मोदी
2) जे.पी. नड्डा
3) राजनाथ सिंह
4) अमित शाह
5) नितीन गडकरी
6) योगी आदित्यनाथ
7) डॉ. प्रमोद सावंत
8) भुपेंद्र पटेल
9) विष्णू देव साई
10) डॉ. मोहन यादव
11) भजनलाल शर्मा
12) नायब सिंग साईनी
13) हिमंता बिस्वा सर्मा
14) शिवराज सिंह चौहान
15) ज्योतिरादित्य सिंधिया
16) स्मृती इराणी
17) शिव प्रकाश
18) भूपेंद्र यादव
19) अश्विनी वैष्णव
20) पियुष गोयल

महाराष्ट्रातले स्टार प्रचारक

1) देवेंद्र फडणवीस
2) विनोद तावडे
3) चंद्रशेखर बावनकुळे
4) रावसाहेब दानवे
5) अशोक चव्हाण
6) उदयनराजे भोसले
7) नारायण राणे
8) पंकजा मुंडे
9) चंद्रकांत दादा पाटील
10) आशिष शेलार
11) सुधीर मुनगंटीवार
12) राधाकृष्ण विखे पाटील
13) गिरीश महाजन
14) रविंद्र चव्हाण
15) प्रवीण दरेकर
16) अमर साबळे
17) मुरलीधर मोहळ
18) अशोक नेते
19) डॉ. संजय कुटे
20) नवनीत राणा

दरम्यान महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.. त्यामुळे या निकालाकडे राजकीय वर्तुळाच जास्त लक्ष असणार आहे..

Tags: #eknath shinde #bjp #shivsena #uddhav thakrebjpmaharashtranarendra modi
Previous Post

जळगाव, पारोळा, अमळनेरमध्ये बंडखोरी ; नाराजांकडून अपक्ष लढण्याची तयारी ?

Next Post

शिवसेना ठाकरे गटाच्या दुसऱ्या यादीत 15 उमेदवारांची घोषणा ; कोणाकोणाच्या नावाची वर्णी?

Next Post
वाजत गाजत, गुलाल उधळत या!’, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा धडाकेबाज टिझर प्रदर्शित!

शिवसेना ठाकरे गटाच्या दुसऱ्या यादीत 15 उमेदवारांची घोषणा ; कोणाकोणाच्या नावाची वर्णी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!