• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर ; 23 जणांच्या नावाची वर्णी.. मविआत राजकारणात रंगणार?

Team Rajmudra by Team Rajmudra
October 26, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर ; 23 जणांच्या नावाची वर्णी.. मविआत राजकारणात रंगणार?
Spread the love

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून नुकतीच दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.. या यादीत 23 जणांची नावाची घोषणा करण्यात आली आहे..मात्र ही यादी जाहीर करण्याआधी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हायकमांडशी चर्चा केली. या बैठकीत राहुल गांधी यांनी जागा वाटपाबाबत राज्यातील नेत्यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली असल्यामुळे आता या दुसऱ्या यादीनंतर मविआत राजकारण रंगणार असल्याची चर्चा होत आहे.

काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर –

राजेश मानवतकर- भुसावळ
स्वाती वाटेकर- जळगाव-जामोद
शेखर-शेंडे- वर्धा
अनुजा केदार- सावनेर
गिरीश पांडव- नागपूर दक्षिण
सुरेश भोयर- कामठी
पूजा ठावकर- भंडारा
सुरेश बनसोड- अजुर्नी मोरगाव
राजकुमार पुरम- आमगाव
वसंत पुरके- राळेगाव
अनिल मंगुलकर- यवतमाळ
जितेंद्र मोघे- अरणी
साहेबराव कांबळे- उमरखेड
कैलास गौरंट्याल- जालना
मधुकर देशमुख- संभाजीनगर पूर्व
विजय पाटील- वसई
काळू पडलिया- कांदिवली पूर्व
यशवंत सी- चारकोप
गणेश यादव- सायन
हेमंत ओघळे- श्रीरामपूर
अभयकुमार साळुंखे- निलंगा
गणपतराव पाटील- शिरोळ
महेश गंगाने- अकोट

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मध्ये जागावाटपावरून चर्चा सुरू असून बैठकानंतर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात येत आहे त्यानुसार काँग्रेसने आता दुसरी यादी जाहीर केले आहे..त्यामुळे आता प्रचाराला वेग येणार असून उमेदवारांना पुढची दिशा ठरवता येणार आहे.

Tags: congressmaharashtra
Previous Post

मविआत काँग्रेसच्या पत्रामुळे नाराजी नाट्य ; उद्धव ठाकरेंचा माघार न घेण्याचा निर्णय?

Next Post

मनसेची कोपरी पाचपखाडीत माघार ; एकनाथ शिंदेविरुद्ध उमेदवार न देण्याचा निर्णय!s

Next Post
मनसे ॲक्टिव मोडवर ; राज ठाकरेंचा शिंदे, ठाकरे,पवारांना सणसणीत टोला

मनसेची कोपरी पाचपखाडीत माघार ; एकनाथ शिंदेविरुद्ध उमेदवार न देण्याचा निर्णय!s

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!