• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भोसरी प्रकरण ; ईडी पथक जळगावात येणार ..!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 7, 2021
in जळगाव, राजकीय
0
जळगाव जिल्ह्यात केंद्रातील पथके ; बेहिशोबी मालमत्ता व रकमेची होणार चौकशी ?
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नंतर काही दिवसांपूर्वी पक्षात दाखल झालेले माजी मंत्री एकनाथराव खडसे याचे जावई गिरीश चौधरी यांना ईडी ने अटक केली मात्र आणखी काही महत्वपूर्ण चौकशी कामी ईडी दुसरे पथक जळगावात दाखल होणार असल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट झाले आहे. ईडी चे पथक कुठल्याही क्षणी जळगाव जिल्ह्यात धडकणार आहे आणखी काही धागेदोरे जुळतात का ? याबाबत चौकशी करण्यात येणार आहे.

भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथराव खडसे यांचे  जावई गिरीश चौधरी यांच्या बँक खात्यातून काही आर्थिक व्यवहार झाले असल्याचे ईडी च्या चौकशी मधून समोर आले आहे गिरीश चौधरी यांच्या बँक खात्याचे थेट कनेक्शन भोसरी भूखंडाशी जुळल्यामुळे खडसे यांच्या जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या परिवारात  ईडी च्या पथकाने कार्यवाही केल्याने सर्वत्र राज्यात खळबळ उडाली आहे.

Tags: aknthrao khadsebjpgirish chaudharijalgaon rashtrawadimahaviaks aaghadimandakini khadse
Previous Post

राज्यातील राष्ट्रवादीचा बड्या नेत्याच्या जावाईला ईडीने पुण्यात केली अटक ; राज्यात खळबळ

Next Post

मोदींच्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातून डॉ. भारती पवार व हिना गावित?

Next Post

मोदींच्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातून डॉ. भारती पवार व हिना गावित?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!