• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठाकरेंना धक्का : चिंचोली व धानवड येथील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचाही शिवसेनेत प्रवेश

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा भगवा पुन्हा फडकणार - गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

Team Rajmudra by Team Rajmudra
October 28, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
ठाकरेंना धक्का : चिंचोली व धानवड येथील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचाही शिवसेनेत प्रवेश
Spread the love

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जळगावमध्ये मोठा धक्का बसला आहे..जळगाव तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका समन्वयक विजय लाड आणि युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील यांच्यासह चिंचोली धानवड येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का बसला आहे..

यावेळी उबाठाचे जळगाव तालुक्याचे समन्वयक विजय लाड, युवासेनेचे उप जिल्हाप्रमुख अविनाश पाटील यांच्यासह चिंचोली येथील महेश सानप, मनोज शेळके, पप्पू पालवे , योगेश वाघ, भूषण पाटील, ज्ञानेश्वर दहातोंडे, संतोष लाड, संदीप पठार, सुनील बागले, दगडू वाघ, लोटन घुगे, नामदेव सानप तर धानवड येथील नितीन पाटील अतुल पाटील या उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, “बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेचा भगवा पुन्हा फडफडणार आहे. महायुतीचे सरकार येऊन राज्यात पुन्हा स्थैर्य आणि विकास आणणार असल्याचा मला पूर्ण विश्वास आहे.” जुने सवंगगडी आपल्यासोबत आल्याने मनस्वी आनंद असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

तसेच हिंदुत्वाच्या कैवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गुलाब भाऊ हे असून आपल्या हक्काच्या घरट्यात परतल्याचे समाधान यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेले विजय लाड यांनी व्यक्त केले.याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, शेतकी संघाचे संचालक ब्रिजलाल पाटील, सरपंच मनोज चौधरी, अतुल घुगे केतन पोळ जितेंद्र पोळ यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: jalgaonmaharashtra
Previous Post

म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गटात गुलाबराव पाटलांना प्रचंड प्रतिसाद !

Next Post

टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न : जैन इरगेशनचा संघ अंतिम विजेता

Next Post
टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न : जैन इरगेशनचा संघ अंतिम विजेता

टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न : जैन इरगेशनचा संघ अंतिम विजेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!