• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे महात्मा गांधी उद्यानात ‘पाडवा पहाट’ चे आयोजन

Team Rajmudra by Team Rajmudra
October 28, 2024
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे महात्मा गांधी उद्यानात ‘पाडवा पहाट’ चे आयोजन
Spread the love

राजमुद्रा : भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २ नोव्हेंबर रोजी, पहाटे ६ वाजता, महात्मा गांधी उद्यान येथे दिपावली निमित्त पाडवा पहाट चे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीचे सुरमणी पं. धनंजय जोशी सादर करणार आहेत . त्यांना तबल्याची संगत कार्तिकस्वामी तर मिहिर जोशी संवादीनीची साथ करणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मेजर नानासाहेब वाणी, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, राजेंद्र कुलकर्णी असणार आहेत.

दिवाळी हा सण अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा, आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवतो. अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप हा मांगल्याचे प्रतीक मानले जाते, त्याच प्रकाशाने आपल्या जीवनातील अंध:कार दूर व्हावा, म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यानंतर बळीराजाला मिळालेल्या समृद्धीचा आनंद उत्सवाचा कृतज्ञतेचा सोहळा म्हणजेच दिवाळी. दीपोत्सवाच्या निमित्ताने स्वरोत्सव साजरा करण्याची प्रतिष्ठांची २२ वर्षांची परंपरा आणि यंदाचे हे २३ वे वर्ष असून . प्रसन्न झुंजू मुंजू पहाट, पूर्वेकडे सूर्यनारायणाची चाहूल, कलात्मक रांगोळ्या, निशिगंधाच्या फुलांचा मंद सुगंध, आणि सुरेल सुरांच्या आरोह अवरोहाची आंदोलने. हे सर्व अनुभवण्यासाठीच यायला हवं “पाडवा पहाट” मैफिलीला. असा आवाहन करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास दरवर्षी प्रमाणे भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, कै. नथ्थू शेट चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट, श्री प्लायवूड सेंटर या संस्थांनी सहकार्य केलेले आहे. चुकवू नये अश्या या प्रात:कालीन मैफिलीला तमाम जळगावकर रसिकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Tags: jalgaonmaharashtraमहात्मा गांधी उद्यानात ‘पाडवा पहाट’
Previous Post

टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न : जैन इरगेशनचा संघ अंतिम विजेता

Next Post

नाशिक विभागीय तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे वर्चस्व

Next Post
नाशिक विभागीय तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे वर्चस्व

नाशिक विभागीय तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे वर्चस्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!