• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उमेशनाथजी महाराज पीठाधीश्वर श्री क्षेत्र वाल्मीकी धाम राज्य सभा सांसद यांचे उद्या जळगांव शहरात आगमण

Team Rajmudra by Team Rajmudra
November 4, 2024
in जळगाव
0
उमेशनाथजी महाराज पीठाधीश्वर श्री क्षेत्र वाल्मीकी धाम राज्य सभा सांसद यांचे उद्या जळगांव शहरात आगमण
Spread the love

राजमुद्रा : उमेशनाथजी महाराज पीठाधीश्वर श्री क्षेत्र वाल्मीकी धाम उज्जैन राज्यसभा सांसद हे सांसद झाल्या पासुन प्रथमच जळगांव जिल्ह्यात येत आहे म्हणून समाजा मध्ये फार उत्साह निर्माण झालेला आहे..

उद्या दुपारी 1 एक वाजता घोडा बग्गी मधे बसवुन टावर चौक येथुन भव्य मिरवणूक (शोभायात्रा )वाजत गाजत निघणार आहे भीलपुरा चौक मार्गे मायक्का मंदिर जवळील हनुमान मंदिर येथे समाजा तर्फे व बाबा सेवादास मित्र मंडळ श्री नवल मित्र मंडळ तर्फे भव्य सत्कार समारोह आयोजित केले आहे या सामाजिक समरता एकात्मता समाज जनजागृती सभे मधे संपुर्ण जळगांव जिल्यातील समाज बाधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे

यावेळी उमेशनाथजी महाराज यांच्या सोबत आलेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील राज्यातील साधु संताचा ही या वेळी सत्कार करण्यात येणार आहे..

Tags: jalgaonmaharashtraउमेशनाथजी महाराज
Previous Post

मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला भाऊबीजचा सण साजरा

Next Post

नाशिकमधील एबी फॉर्म दिलेले शिंदेंचे उमेदवार नॉट रिचेबल

Next Post
नाशिकमधील एबी फॉर्म दिलेले शिंदेंचे उमेदवार नॉट रिचेबल

नाशिकमधील एबी फॉर्म दिलेले शिंदेंचे उमेदवार नॉट रिचेबल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!