• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्रामदैवत प्रभू श्रीरामाला वंदन करून आ. भोळे यांच्या प्रचाराची होणार सुरुवात

जुने जळगाव परिसर, शिवकॉलनी, हरिविठ्ठल नगर परिसरात रॅली

Team Rajmudra by Team Rajmudra
November 4, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
तर राजू मामा “या” दिवशी भरणार उमेदवारी अर्ज ; शक्ती प्रदर्शन कार्यकर्त्यांचा फौजफाटा..
Spread the love

राजमुद्रा : जळगाव विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराचा नारळ उद्या ५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे सात वाजता ग्रामदैवत श्रीराम मंदिर येथे फुटणार आहे. तेथून जुने जळगाव परिसरात आ. भोळे यांची प्रचार रॅली निघणार आहे.

भाजपच्या मंडल क्र. २ तथा प्रभाग क्र. ३ ते ५ या विभागात आज दि. ५ रोजी प्रचार केला जाणार आहे. राम मंदिर,जुने जळगाव येथून सुरुवात होऊन जुने जळगाव परिसरात प्रचार रॅली निघणार आहे. तर दाणाबाजार परिसरात समारोप होईल. दुसऱ्या टप्प्यात भाजपच्या मंडल क्र. ४,६ तथा प्रभाग क्र. ७, ११ या विभागात दुपारी ३ वाजता शिवकॉलनी स्टॉप येथून प्रचाराची सुरुवात होऊन आशाबाबा नगर, खंडेराव नगर मार्गे हरिविठल नगर येथील बाजारपट्टा येथे भेटी करून श्रीधर नगरात रॅलीचा समारोप होणार आहे.

प्रचार रॅलीत महायुतीमधील घटक भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व इतर मित्रपक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. नागरिकांनीही विकासकामांसाठी आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी प्रचार रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: jalgaonmaharashtraआ. राजूमामा भोळे
Previous Post

चाळीसगावच्या “विकासा”साठी विकास चौधरींची बिनशर्त माघार…

Next Post

आध्यात्मिक साधनेमुळे आयुष्यात लाभते मनःशांती : आ. भोळे

Next Post
आध्यात्मिक साधनेमुळे आयुष्यात लाभते मनःशांती : आ.  भोळे

आध्यात्मिक साधनेमुळे आयुष्यात लाभते मनःशांती : आ. भोळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!