• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री साईबाबांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून अनिल चौधरींच्या प्रचाराची सुरुवात

Team Rajmudra by Team Rajmudra
November 6, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
श्री साईबाबांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून अनिल चौधरींच्या प्रचाराची सुरुवात
Spread the love

राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना राजकीय पक्षातील अधिकृत उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.. या पार्श्वभूमीवरच आता रावेर यावल मतदार संघात परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांनी आज श्री साईबाबांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून निवडणूक प्रचाराची सुरुवात केली आहे.. यावेळी त्यांनी ही फक्त माझी नाही, तर तुमचीच लढाई आहे, तुमच्या विश्वासाची, तुमच्या आशेची आणि आपल्या रावेर-यावलच्या उज्ज्वल भविष्याची असे सांगितले..

तसेच माझे पाऊल आज जरी पुढे पडत असले, तरी प्रत्येक पावलात तुमची साथ हवी आहे, तुमचा आशीर्वाद हवे आहेत. तुम्ही दिलेला विश्वास, तुमची साथ आणि तुमची माया हीच माझ्यासाठी सर्वकाही आहे. तुम्ही माझी ताकद आहात, आणि तुमच्या पाठिंब्याच्या बळावरच मी या संघर्षात उतरतोय..हे नाते फक्त उमेदवार आणि मतदार यांचं नाही, तर कुटुंबाच्या नात्याचं आहे. तुम्हाला हक्काची माणसं हवीत, तुमच्या सुख-दुःखात सोबत राहणारी हवीत, तुमच्या समस्या ऐकून त्यावर काम करणारी हवीत, आणि मी नेहमी तुमच्याच सोबत राहणार आहे असा ठाम विश्वास त्यांनी नागरिकांना दिला..

तुमचा प्रत्येक आशीर्वाद, प्रत्येक पाठिंबा मला या लढाईत विजयी करण्यास प्रेरित करेल. चला, आपल्या मतदारसंघाचा विकास, प्रगती, आणि उज्वल भविष्य एकत्र घडवूया असे आव्हान त्यांनी केले.राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. त्यानुसार 20 नोव्हेंबरला मतदान कर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे

Tags: jalgaonmaharashtra
Previous Post

भाजप बंडखोरांविरुद्ध ॲक्शन मोडवर ; सदा सरवणकरांवर कारवाई होणार का?

Next Post

आदर्श खेळाडूमुळे पोलीस दलाची वाढली शान :पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे प्रतिपादन

Next Post
आदर्श खेळाडूमुळे पोलीस दलाची वाढली शान :पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर  रेड्डी यांचे प्रतिपादन

आदर्श खेळाडूमुळे पोलीस दलाची वाढली शान :पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!