• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपा सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी उन्मेष पाटलांना सुनावले

Team Rajmudra by Team Rajmudra
November 6, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
भाजपा सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी उन्मेष पाटलांना सुनावले
Spread the love

राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना चाळीसगाव येथील पत्रकार परिषदेत भाजपा सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी विरोधकांची खरडपट्टी केली..ते म्हणाले, तुम्ही ५वर्ष आमदार, ५ वर्ष खासदार असतांना कोणतं असं शाश्वत काम केलं आहे? स्वताला उच्चशिक्षित म्हणून स्वताचाच उदोउदो करत फिरतात मग उच्चशिक्षित पणाला शोभेल असा कोणता विकास केला आपण? हे सांगावं अगोदर जनतेला मग आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यावर टीका करावी अशा शब्दांत त्यांनी चांगले सुनावले.

.गणित नगरी, कन्नड घाटाचे बोगदे,बलुन बंधारे, नदी सुशोभीकरण आणि असे बरेच आश्वासनांचे दिखावे मतदारांना दाखवण्यात आले होते. माजी लोकप्रतिनिधींकडून परंतु प्रत्यक्षात १० वर्ष पदांवर असून देखील कोणताही विकास करु शकले नाही, पण कत्तलखाना आणण्याचे काम मात्र त्यांनी खुप तातडीने केले होते. पण स्वताच्या नावाने सांगण्यासारखे ठोस असे कोणतेच काम माजी खासदार करु शकले नाहीत म्हणून लोकसभा निवडणुकीत ते स्वतः न लढता दुसऱ्यांना पुढे करुन सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता, पण जनतेने त्यांना सपशेल नाकारले आहे. आणि इतका अपमान होऊन देखील दोन हाणा पण मला बाजीराव म्हणा या गुर्मीत ते वावरत असतात असं देखील अजित चव्हाण यांनी उन्मेष पाटील यांना सुनावले.

महायुतीचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण हे वारकरी पुत्र असून त्यांनी कधी नव्हे इतका निधी चाळीसगाव तालुक्यासाठी आणला आहे. मंगेश चव्हाण हे विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत असून आजपर्यंत एकही आरोप त्यांच्यावर झालेला नाही. कोरी पाटी आणि विकासाचं व्हीजन असल्याने आमदार मंगेश चव्हाण हे प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती साहेबराव राठोड, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गोरख राठोड यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: bjpjalgaonmaharashtra
Previous Post

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जाहीरनामा ; बारामतीकरांसाठी “या “घोषणा

Next Post

अमोल शिंदेंची साद.. जनतेचा उदंड प्रतिसाद

Next Post
अमोल शिंदेंची साद.. जनतेचा उदंड प्रतिसाद

अमोल शिंदेंची साद.. जनतेचा उदंड प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!