• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात; प्रत्येक घरी उस्फुर्त स्वागत

घरोघरी भेटीगाठी घेऊन नागरिकांचे घेत आहेत आशिर्वाद, आतापर्यंत सत्तर टक्के प्रचार पुर्णत्वास

Team Rajmudra by Team Rajmudra
November 7, 2024
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात; प्रत्येक घरी उस्फुर्त स्वागत
Spread the love

राजमुद्रा : चाळीसगावसह राज्यभरात निवडूकीची धामधूम सुरू आहे. प्रचाराला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना उमेदवारांची देखील दमछाक होतांना दिसत आहे. पण चाळीसगाव मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मात्र प्रचारात आघाडी घेतली असून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे. आणि विशेष म्हणजे नागरिकांकडून देखील आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे उस्फुर्त स्वागत होत असून दारोदारी महिला भगिनी रांगोळ्या काढून आनंदाने स्वागत करत आहेत. प्रत्येक ठिकाणी औक्षण करून विजयासाठी आशिर्वाद मिळत असून आतापर्यंत जवळपास सत्तर टक्के प्रचार आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी पुर्ण केल्याचे दिसून येत आहे.

आ.मंगेशदादा चव्हाण हे शहरात प्रचार करत असतांनाच त्यांच्या पत्नी सौ.प्रतिभाताई चव्हाण यादेखील ग्रामीण भागात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाप्रमाणे अतिशय नियोजनबद्ध प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. आ.मंगेश चव्हाण यांची प्रचार यंत्रणा आणि सुक्ष्म नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दुसरीकडे कमी वेळ असल्याने सर्व मतदारांपर्यंत कसं पोहोचता येईल या विचाराने राज्यातील बहुतेक उमेदवार विचारात पडलेले दिसत आहेत.पण चाळीसगाव मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण हे मात्र याबाबत निश्चिंत दिसून येत असून जनतेकडून देखील अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना मिळताना दिसत आहे. त्यांच्यासोबत महायुतीतील सर्वच पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मित्रपरिवार देखील मोठ्या उत्साहाने प्रचारात उतरलेले दिसून येत आहेत.

Tags: #cm eknath shindebjpjalgaonmaharashtra
Previous Post

अमोल शिंदेंची साद.. जनतेचा उदंड प्रतिसाद

Next Post

भगिनींनी भरविला “विजयाचा पेढा”, महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराने घेतला वेग

Next Post
भगिनींनी भरविला “विजयाचा पेढा”, महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराने घेतला वेग

भगिनींनी भरविला "विजयाचा पेढा", महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराने घेतला वेग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!