• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाढदिवस साधेपणाने साजरा करणार, निवडणूक कार्यालयातच शुभेच्छा स्वीकारणार : अमोल शिंदे

Team Rajmudra by Team Rajmudra
November 14, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
वाढदिवस साधेपणाने साजरा करणार, निवडणूक कार्यालयातच शुभेच्छा स्वीकारणार : अमोल शिंदे
Spread the love

राजमुद्रा : पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे यांचा उद्या वाढदिवस साजरा होत आहे. आचारसंहितेच्या नियमाचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करणार असल्याचे मनोगत अमोल पंडितराव शिंदे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

अमोल पंडितराव शिंदे यांनी बोलताना सांगितले की, ते उद्या दिनांक 15 रोजी सकाळी ८ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाचोरा शहरातील, रिलायन्स पेट्रोल पंप शेजारील, निवडणूक प्रचार कार्यालयात जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. आपल्या वाढदिवसाला कोणीही फुले, बुके, भेटवस्तू आणू नये, मतदानाच्या रूपातून भरभरून मिळणारे प्रेम हीच माझ्यासाठी जनतेची शुभेच्छा असेल, असे भावनिक आवाहन अमोल शिंदे यांनी यावेळी जनतेला केली.

महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी जोरात आहे. आणि पाचोरा भडगाव मतदार संघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. अशा परिस्थितीत माझा वाढदिवस साजरा होणे हा एक दुग्ध- शर्करा योग आहे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

जनतेचा वचननामा जाहीर करण्यासाठी जनतेकडूनच काही समस्या व मागण्या यांची मागणी अमोल शिंदे यांनी समाज माध्यमांद्वारे केली होती. हजारो जनतेने आपली मते व समस्या पाठवल्या आहेत. त्या सर्व मागण्यांच्या आधारावर आपला वचननामा वाढदिवसाच्या निमित्ताने उद्याच आपण जाहीर करणार असल्याचे अमोल शिंदे यांनी स्पष्ट केले

Tags: jalgaonmaharashtra
Previous Post

आ. राजूमामा भोळे यांचे गणपती नगर, रामेश्वर कॉलनी भागात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

Next Post

चाहत्यांचे निस्सीम प्रेम, आ. राजूमामांना चक्क जेसीबीने घातला भव्य पुष्पहार अन् केली पुष्पवृष्टी..!

Next Post
चाहत्यांचे निस्सीम प्रेम, आ. राजूमामांना चक्क जेसीबीने घातला भव्य पुष्पहार अन् केली पुष्पवृष्टी..!

चाहत्यांचे निस्सीम प्रेम, आ. राजूमामांना चक्क जेसीबीने घातला भव्य पुष्पहार अन् केली पुष्पवृष्टी..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!