• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेंची तोफ धडाडणार : जयश्री महाजनांच्या प्रचारार्थ सुभाष चौकात आज जाहीर सभा

Team Rajmudra by Team Rajmudra
November 15, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
खडसेंची तोफ धडाडणार : जयश्री महाजनांच्या प्रचारार्थ सुभाष चौकात आज जाहीर सभा
Spread the love

राजमुद्रा : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांच्या प्रचारार्थ आज रात्री ८ वाजता शहरातील सुभाष चौक येथे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. राजकीय निरीक्षकांची नजर या सभेकडे आहे. या सभेतून ते कोणावर निशाणा साधणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..

यापूर्वी मंत्रीपद सोडल्यानंतर आठ वर्षांपूर्वी त्यांनी सुभाषचौकात जाहीर सभेला संबोधित केले होते. ती सभा गाजली होती. त्यांनतर आज त्यांची पुन्हा याच ठिकाणी सभा होत आहे. आ. खडसे यांचे अभ्यासपूर्ण व दणकेबाज भाषणांसाठी राज्यात नाव घेतले जाते. त्यातच सुभाष चौक येथील सभांना ऐतिहासिक महत्व आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून येथे झालेल्या राजकीय सभा गाजल्या आहेत.

ज्यांना त्यांनी घडविले, मोठे केले ते साथ सोडून गेल्यानंतर त्यांच्या विरोधात खडसे आज काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शहरात विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांच्या विरोधात जयश्री महाजन यांनी मोठे आव्हान उभे केल्याचे दिसत असतांना ही सभा होत आहे. विशेष म्हणजे एखाद्या निवडणुकीसाठी जळगाव शहरात सभा घेण्याची आ. खडसे यांची गेल्या दहा वर्षानंतरची ही पहिली वेळ आहे. राजकीय कार्यकर्ते व राजकीय निरीक्षकांमध्ये या सभेबद्दल कुतुहूल आहे.

Tags: jalgaonmaharashtraज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांची जाहीर सभा
Previous Post

चाहत्यांचे निस्सीम प्रेम, आ. राजूमामांना चक्क जेसीबीने घातला भव्य पुष्पहार अन् केली पुष्पवृष्टी..!

Next Post

रावेर यावल मतदारसंघात बच्चू कडूंची तोफ धडाडणार : अनिल चौधरींच्या प्रचारार्थ जाहीर सभा

Next Post
रावेर यावल मतदारसंघात बच्चू कडूंची तोफ धडाडणार : अनिल चौधरींच्या प्रचारार्थ जाहीर सभा

रावेर यावल मतदारसंघात बच्चू कडूंची तोफ धडाडणार : अनिल चौधरींच्या प्रचारार्थ जाहीर सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!