• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधानसभेच्या धामधुमीत चोपड्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या कार्यालयावर धाड

Team Rajmudra by Team Rajmudra
November 17, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
विधानसभेच्या धामधुमीत चोपड्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या कार्यालयावर धाड
Spread the love

राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकासाठी काही दिवस शिल्लक राहिले असताना चोपडा विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे.. चोपडा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अमृत भाई सचदेव यांच्या दुकान व कार्यालयाबरोबर पोलीस महासंचालक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या कार्याल्यावर धाड टाकण्यात आली.. त्यांच्या कार्यालयात दहा कोटीची रक्कम असल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला.. मात्र अशी कोणतीही रक्कम त्या ठिकाणी आढळली नाही.. दरम्यान त्यांनी ही रक्कम उमेदवार सोनवणे यांच्या वाटपासाठी ठेवलेली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता..मात्र पोलिसांनी केलेला हा आरोप खोटा निघाला व तपासात कोणतीही रक्कम सापडली नाही.. दरम्यान या घटनेनंतर अमृत भाई सचदेव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, निवडणुका तोंडावर आल्या असताना हे दडपशाहीचे लक्षण असून विरोधकांना दडवण्यासाठी ही कृत्य करण्यात आलं आहे .. दरम्यान या घटनेने घाबरून न जाता विचलित होता न जोमाने कामाला लागू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला..

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघाची राज्यात सर्वाधिक चर्चा आहे. महाराष्ट्रातील चोपडा विधानसभा जागा राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी 10 व्या क्रमांकावर आहे. या मतदारसंघातून चंद्रकांत सोनवणे आणि प्रभाकर सोनवणे यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे या चोपडा मतदारसंघात विजयाचा गुलाल कोण उधळणार हे विधानसभा निकालानंतर स्पष्ट होणार आहे..

Tags: jalgaonmaharashtra
Previous Post

धक्कादायक : चोपड्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या कार्यालयावर धाड

Next Post

प्रचाराचा धुरळा उडणार : अमित शाह, प्रियांका गांधींसह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सभा

Next Post
प्रचाराचा धुरळा उडणार : अमित शाह, प्रियांका गांधींसह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सभा

प्रचाराचा धुरळा उडणार : अमित शाह, प्रियांका गांधींसह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!