• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चोपडा विधानसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार प्रभाकर सुरवडेच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Team Rajmudra by Team Rajmudra
November 18, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
चोपडा विधानसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार प्रभाकर सुरवडेच्या  रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Spread the love

राजमुद्रा : विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेनंतर संपूर्ण वातावरण ढवळून निघाला आहे. ग्रामीण भागातील विविध परिसरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर सुरवडे यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅली काढण्यात आली होती या प्रसंगी नागरिकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला आहे.

चोपडा विधानसभा मतदारसंघातील अनुशेष भरून काढण्यासाठी महाविकास आघाडी आगामी काळात निधी उपलब्ध करून मोठ्या प्रमाणावर विकास कामे केले जातील असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते चोपडा विधानसभेमध्ये जनतेत व्यक्त करताना दिसून येत आहे.

चोपडा विधानसभेचा काय पालट करण्यासाठी प्रभाकर सोडले आता संधी द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. जनतेतून मिळणारा प्रतिसाद त्यासोबतच पाठिंबा यामुळे कोणत्याही परिस्थितीत प्रभाकर सोनवणे हे विजयी होतील असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

ग्रामीण भागाचा शहरी भागात प्रचार रॅली काढण्यात आली होती यावेळी जनतेला एकदा संधी देण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आले आहे.

चोपडा शहरासाठी व चोपडा ग्रामीण परिसरासाठी विकासात्मक उपायोजना राबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जनतेला आमच्या पाठीशी उभे राहून आशीर्वाद द्यावा असे आवाहन प्रभाकर आप्पा सुरवडे यांच्या वतीने करण्यात आले आहेत.

Tags: maharashtrasharad pawarshivsenauddhav thakreमहाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर सुरवडे
Previous Post

चोपडा विधानसभेत ; आजोबांसाठी नातवंडे मैदानात

Next Post

अमळनेर मतदारसंघात अनिल पाटील यांच्या प्रचाराच्या रॅलीचीच चर्चा

Next Post
अमळनेर मतदारसंघात अनिल पाटील यांच्या प्रचाराच्या रॅलीचीच चर्चा

अमळनेर मतदारसंघात अनिल पाटील यांच्या प्रचाराच्या रॅलीचीच चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!