• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेना शिंदे गटाच्या नवनियुक्त आमदाराच्या अडचणी वाढल्या : गंभीर आरोपान खळबळ.

Team Rajmudra by Team Rajmudra
November 30, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
शिवसेना शिंदे गटाच्या नवनियुक्त आमदाराच्या अडचणी वाढल्या : गंभीर आरोपान खळबळ.
Spread the love

राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी मुख्यमंत्री कोण असणार हे अद्याप स्पष्ट झाल नाही. मात्र येत्या पाच डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे अशातच आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.शिंदे गटाचे नवनियुक्त आमदार आमशा पाडवी यांच्यावर महिलेला मारहाण आणि तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात या आरोपाने खळबळ उडाली आहे..

शिंदे गटाचे नवनियुक्त आमदार आमशा पाडवी यांच्यावर आरोप केलेली महिला ही विशेष म्हणजे भाजपची कार्यकर्ती आहे.. तसेच तिचा भाऊही भाजपमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला. मात्र त्यानंतर आता त्यांच्यावर महिलेकडून मारहाण आणि विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळाच्या शपथविधी पूर्वीच आमशा पाडवी यांच्यावर केलेल्या आरोपाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आला आहे. ग्रामपंचायत निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत पाडवी यांच्या विरोधात काम केल्याच्या रागातून परिवारातील सदस्य आणि महिलेला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात आमदार पाडवी यांचा मुलगा जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी, मुलगी सोरापाडा सरपंच अंजू पाडवी, यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या..

दरम्यान महायुतीतील प्रमुख घटक भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येत आहे

Tags: bjpmaharashtra
Previous Post

लाडक्या बहिणींची चिंता मिटली : ” अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं की……”

Next Post

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली : ” डॉक्टरांनी सांगितलं कारण….”

Next Post
विधानसभेच्या तोंडावर शिंदेचीं शिवसेना अडचणीत ; हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवन भोवल?

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली : " डॉक्टरांनी सांगितलं कारण...."

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!