• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाडक्या बहिणींनां दिलासा: डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे “या “दिवशी खात्यात जमा होणार?

Team Rajmudra by Team Rajmudra
December 9, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर : डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार?
Spread the love

राजमुद्रा : राज्यात महायुतीची सत्ता आणण्यास मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली.. निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्याचा आश्वासन दिले. यानंतर आता लाडक्या बहिणींना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे..या योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबर महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत..आता डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागला असताना येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता असल्याचे भाजपने नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितल आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे..

ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर लगेचच या योजनेची अंमलबजावणी सुद्धा झाली. डिसेंबरच्या आपल्याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागले असताना राज्यात लागू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना रखडली. मात्र पुन्हा एकदा आता आचारसंहिता संपताच हालचालींना वेग आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा होतील असं भाजपमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितला आहे.

दरम्यान दुसरीकडे ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुले किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना अजून एकही रुपया मिळाला नव्हता, अशा महिलांच्या खात्यामध्ये थकीत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर आता डिसेंबरचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Tags: bjpmaharashtraलाडक्या बहिणींनां दिलासा
Previous Post

काँग्रेसच्या निर्णयाने राजकारण तापलं : विधानसभेतून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो हटवणार?

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीं अट ; आमदारांचीं पारख होणार, शिवसेनेच्या पाच जणांचा पत्ता कट?

Next Post
महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच : देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अधिक पसंती!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीं अट ; आमदारांचीं पारख होणार, शिवसेनेच्या पाच जणांचा पत्ता कट?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!