• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बीड जिल्हा हादरला : संतोष खून प्रकरणातील आणखीन एक आरोपी अटकेत : पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन

Team Rajmudra by Team Rajmudra
December 11, 2024
in क्राईम, महाराष्ट्र
0
बीड जिल्हा हादरला : संतोष खून प्रकरणातील आणखीन एक आरोपी अटकेत : पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन
Spread the love

राजमुद्रा : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या झाल्याच्या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे.. संतोष देशमुख हे केज तालुक्यामधील मस्साजोग या गावचे सरपंच.. त्यांच्या हतेन परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाला आहे. त्यांच्या या प्रकरणात सहा आरोपी असल्याचा समोर आला आहे त्यातील दोन आरोपींना पोलिसांनी काल अटक केली.. त्यानंतर आज पुण्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.. तसेच तीन आरोपी फरार आहे असल्याची माहिती समोर आली आहे.. दरम्यान घडलेल्या या सर्व प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.. त्यामुळे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी एका पीएसआयला निलंबित केला आहे..

या प्रकरणातील फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.. संतोष देशमुख यांच अपहरण करून हत्या करण्यात आली असल्यामुळे गावकऱ्यांनी सीआयडी चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे.. दरम्यान त्यांची ही मागणी मान्य करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकानी दिली असून यासाठी विशेष सरकारी वकिलांची पण नियुक्ती करण्यात येणार आहे.. इतर आरोपींचा शोध आता सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.. यासाठी पोलिसांशी दोन पदक रवाना करण्यात आले आहेत.

या प्रकरणातील आरोपींना पोलीस पाठीशी घालत असल्याचा पोलिस आरोप करत ग्रामस्थांनी लातूर-बीड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तर आंदोलकांनी जाळपोळ केली. या घटनांचा तपास विशेष तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी त्यांनी केली. त्यांनी या घटनांवर चिंता व्यक्त केली. याप्रकरणी त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तर आमदार संदीप क्षीरसागर या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

Tags: crimemaharashtra
Previous Post

“…. तरी आम्ही त्यांना सोडणार नाही” : गुलाबराव पाटलांचा देवकरांना धमकी वजा इशारा?

Next Post

आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते मयत ऊसतोड मजुराच्या वारसाला ५ लाखांची मदत वितरित

Next Post
आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते मयत ऊसतोड मजुराच्या वारसाला ५ लाखांची मदत वितरित

आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते मयत ऊसतोड मजुराच्या वारसाला ५ लाखांची मदत वितरित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!