• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महायुतीचे मंत्री ठरले ; भाजप -शिवसेना -राष्ट्रवादीकडून “या” मंत्र्यांना लॉटरी!

Team Rajmudra by Team Rajmudra
December 15, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
आमदारांची धाकधूक : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा” उद्या” शपथविधी?
Spread the love

राजमुद्रा : महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना आज नागपूर मध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे..या महायुतीच्या नव्या सरकारमध्ये भाजपला 20, शिवसेनेला 12, आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीला 10 खाती मिळणार आहेत.. दरम्यान आजच्या शपथविधीसाठी वरिष्ठ नेत्यांकडून प्रत्येक पक्षातील आमदारांना शपथविधीसाठी फोन करण्यात आले आहेत..भाजपकडून 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः आमदारांना फोन करुन मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगत आहे.

दरम्यान आज सकाळपासून संबंधित पक्षांच्या वरिष्ठांकडून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रि‍पदासाठी फोन केले गेले आहेत आणि मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगितले

भाजपकडून कोणा कोणाला मंत्रि‍पद?

नितेश राणे
शिवेंद्रराजे भोसले
चंद्रकांत पाटील
पंकज भोयर
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर
जयकुमार गोरे,
अतुल सावे,
माधुरी मिसाळ,
चंद्रशेखर बावनकुळे,
अशोक उईके,
आकाश फुंडकर

शिवसेनेकडून कोणाला मंत्रि‍पद?

उदय सांमत
प्रताप सरनाईक
शंभूराज देसाई
योगश कदम
आशिष जैस्वाल
भरत गोगावले
प्रकाश आबिटकर
दादा भूसे
गुलाबराव पाटील
संजय राठोड
संजय शिरसाट

राष्ट्रवादीकडून कोणाकोणाला मंत्रीपद?

आदिती तटकरे
बाबासाहेब पाटील
दत्तमामा भरणे
हसन मुश्रीफ
नरहरी झिरवाळ

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली. भाजपच मोठा पक्ष महायुती ठरला..भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह 20 मंत्रि‍पदे आली आहेत. शिवसेनेच्या वाटाला एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) 12 मंत्रि‍पदे मिळणार आहे. शिवसेनेचे 11 मंत्री आज शपथ घेणार आहेत. तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह 10 खाती मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 मंत्री आज शपथ घेणार आहे. त्यामुळे या शपथविधीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत

Tags: bjpmaharashtraभाजप -शिवसेना -राष्ट्रवादी
Previous Post

चर्चांना पूर्णविराम ; नाना पटोलेंनीं प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचं वृत्त फेटाळलं!

Next Post

उत्तर महाराष्ट्रातून गिरीश महाजनांसह गुलाबराव पाटील, रावलं, घेणार मंत्रि‍पदाची शपथ!

Next Post
उत्तर महाराष्ट्रातून गिरीश महाजनांसह गुलाबराव पाटील, रावलं, घेणार मंत्रि‍पदाची शपथ!

उत्तर महाराष्ट्रातून गिरीश महाजनांसह गुलाबराव पाटील, रावलं, घेणार मंत्रि‍पदाची शपथ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!