• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवारांचीं घोषणा : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच मुख्य सभागृह “या “नावानं ओळखल जाणार!

Team Rajmudra by Team Rajmudra
December 19, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
उत्तर महाराष्ट्रात शरद पवारांची तोफ धडाडणार : जळगावसह धुळ्यात सभांचा धडाका
Spread the love

राजमुद्रा : राजधानी दिल्लीत आगामी 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.. या संमेलनाचे
स्वागताध्यक्ष राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार असणार आहेत. या संमेलनाआधी त्यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे.या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची रुपरेषा सांगितली.या संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले..
या राजधानी दिल्लीत होणाऱ्या संमेलनासाठी महाराष्ट्रासह दिल्लीतील ५ हजार साहित्य प्रेमी उपस्थित राहणार आहेत. तर २५०० प्रतिनिधी महाराष्ट्रातून येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

या संमेलनासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही निमंत्रित केले आहे..साहित्य संमेलनासाठी १५०० लोकांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता ग्रंथ दिंडी निघणार आहे”, असे शरद पवार म्हणाले.

मुख्य सभागृह त्याचं नामकरण केलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह असं नाव दिलं. या संमेलनाचे प्रवेशद्वार हे लोकमान्य टिळक आणि यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने प्रवेशद्वार राहणार असणार आहे.. त्यामुळे या संमेलनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत..

Tags: maharashtraराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार
Previous Post

अजितदादांचे केंद्र सरकारला पत्र ; कांद्यावरील निर्यात शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी!

Next Post

लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता “या” दिवशी मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी ;  डिसेंबरचा हप्ता येत्या दोन दिवसात जमा होणार!

लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता "या" दिवशी मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!