• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आम आदमी पक्षाचे 15 उमेदवार संपर्कात होते ; एकनाथ शिंदेंच्या दाव्यानं खळबळ

Team Rajmudra by Team Rajmudra
February 10, 2025
in महाराष्ट्र, राजकीय
0
आम आदमी पक्षाचे 15 उमेदवार संपर्कात होते ;  एकनाथ शिंदेंच्या दाव्यानं खळबळ
Spread the love

राजमुद्रा : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला.. या दरम्यान आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आप पक्षाबाबत केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.. दिल्ली विधानसभा निवडणूक लढण्यासाठी आपच्या 15 उमेदवारांनी (शिवसेना )पक्षाच्या चिन्हासाठी आमच्याशी संपर्क साधला होता. अप्रत्यक्षपणे आप मध्ये मोठी फूट पडणार होती असं त्यांनी सांगितलं.. युतीच्या युतीधर्माला जागत आम्ही तो प्रस्ताव नाकारला असा दावा त्यांनी केला आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असेही सांगितले की, ‘आप’चे ( आम आदमी पक्ष) एकूण 15 उमेदवार माझ्यापर्यंत पोहोचले होते. शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. पण धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह त्यांच्याकडे गेले तर निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची बीज मते विभागली जातील, ज्याचा फायदा इतरांना होईल, असं मला वाटले. म्हणून मी त्यांना नकार दिला, असे सांगितलं.

दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनतेने आपला नाकारलं आणि मतदारांनी भाजपवर विश्वास दाखवत भरघोस मतदान केल्याने तब्बल दोन दशकानंतर भाजपचे दिल्लीत पुनरागमन झाले आहे. यानंतर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी जनतेचा कौल आम्हाला मंजूर असल्याची प्रतिक्रिया देखील दिली.. . भाजपने 70 पैकी 48 जागा जिंकल्या तर सत्ताधारी आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झाला. अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ला अवघ्या 22 जागा मिळाल्या. एवढंच नव्हे तर अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदियांनाही पराभव पत्करावा लागला. तर या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. भाजपने बाजी मारली

Tags: bjpmaharashtraउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें
Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला ‘शिवतीर्थ’वर ; चर्चांना उधाण?

Next Post

” राज ” पुत्राला विधान परिषद? महायुतीतील मित्रवाद वाढणार?

Next Post
” राज ” पुत्राला विधान परिषद? महायुतीतील मित्रवाद वाढणार?

" राज " पुत्राला विधान परिषद? महायुतीतील मित्रवाद वाढणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!