• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित!

Team Rajmudra by Team Rajmudra
February 12, 2025
in महाराष्ट्र, राजकीय
0
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित!
Spread the love

राजमुद्रा : राजधानी दिल्लीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.. देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा गौरव करण्यात आला.. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्राप्त होणे हे माझे सौभाग्य असल्याचे मी समजतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलं..

महाराष्ट्र सदनात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.. या कार्यक्रमामुळे एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे एकाच मंचावर पाहायला मिळालें..या पुरस्काराचे स्वरूप पाच लक्ष रुपये रोख, सन्मानचिन्ह व शिंदे शाही पगडी असे आहे. पुरस्काराची राशी आणि स्वतःकडून पाच लाख रुपये सरहद संस्थेला देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंचावरून जाहीर केले.

पुरस्कार प्राप्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महादजी शिंदे यांच्या बद्दल गौरव उदगार काढलें.. त्यांच्याबरोबर बोलताना ते म्हणाले की, महादजी शिंदे हे आभाळ एवढं व्यक्तिमत्व होतं. ते महाप्रतापी रणधुरंधर होते.महादजी शिंदे यांचे कर्तुत्व रणांगणावर जेवढे प्रखर होते तेवढेच ते कवी, अभंगकार म्हणूनही सुप्रसिद्ध होते. ग्वालेर येथील धृपद घराणे आणि खयाल गायकी घराण्याची कितीतरी गीते त्यांनी लिहिलेली आहेत. या त्यांच्या कार्याचा उल्लेख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमात पराक्रमी महादजी शिंदे यांचा इतिहास असावा यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच त्यांनी हा पुरस्कार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना, भाऊंना आणि महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करीत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

Tags: bjpeknath shindemaharashtra
Previous Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनां महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर; शरद पवारांच्या हस्ते होणार सन्मान!

Next Post

शरद पवारांनी विश्वासात केलाय : विनायक राऊतांचा सणसणीत आरोप

Next Post
शरद पवारांनी विश्वासात केलाय : विनायक राऊतांचा सणसणीत आरोप

शरद पवारांनी विश्वासात केलाय : विनायक राऊतांचा सणसणीत आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!