• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महागाईच्या विरोधात यावल येथे कॉंग्रेसची सायकल रॅली

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 11, 2021
in राजकीय
0
महागाईच्या विरोधात यावल येथे कॉंग्रेसची सायकल रॅली
Spread the love

 

यावल राजमुद्रा वृत्तसेवा | वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या विरोधात यावल तालुका आणि शहर काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित सायकल रॅली आज यावल शहरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष यावल-रावेरचे आ. शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शेतकी संघ यावल येथून बुरुज चौक मार्गे बोरावल गेट मार्गे सिनेमा चौक तर चोपडा रस्त्यावरील पेट्रोल पंप पर्यंत काढण्यात आली.

या रॅली मध्ये अनेक कार्यकर्ते सायकल घेऊन सहभागी झाले. यावेळी महागाई विरोधात आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी सह्यांची मोहीम पेट्रोल पंपावर राबवण्यात आली. यावेळी आ. शिरीष चौधरी यांच्यासह जि. प. गटनेते प्रभाकर सोनवणे यांचे समयोचित भाषण झाले. यावेळी शहरातून सायकल रॅली जात असतांना जनतेनेही हात देऊन रॅलीचे समर्थन केले. यावेळी उपस्थितांमध्ये माजी आ. रमेश चौधरी, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंगबापू पाटील, प. स. गटनेते शेखर पाटील, काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलीलभाई पटेल, युवानेते वाढोदा गावचे सरपंच संदीप सोनवणे, नगरसेवक मनोहर सोनवणे, गुलाम रसूल मेंबर, नगरसेवक समीर मोमीन, जाकीरभाई, अस्लम शेख, समीर खान, फैजपूरचे सर्व नगरसेवक, फैजपूर शहराध्यक्ष रियाजभाई, युवक काँग्रेस अध्यक्ष वसीम जनाब, यावल शहरउपाध्यक्ष अनिल जंजाळे, हाजी गफ्फार शाह, काँग्रेस सेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष अभय महाजन, शहराध्यक्ष नईमभाई शेख, विक्की पाटील, विनोद पाटील, तौफिक शेख, दहिगावचे सरपंच अजय अडकमोल, बामनोद गावचे सरपंच राहुल तायडे,  कोरपावली गावचे सरपंच विलास अडकमोल, गौरव महाजन, काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, लीलाधर सोनवणे, समाधान पाटील,रमेश पाटील, धीरज महाजन, अशपाक शाह, किरण सोनवणे, चेतन सोनवणे, विक्की सोनवणे, धीरज सोनवणे, राजू पिंजारी, इम्रान पहेलवान, सत्तारभाई तडवी, बशीर तडवी, पुंडलिक बारी, अभिषेक इंगळे उपस्थित होते.

Tags: congresscycle ralyyaval
Previous Post

खडसेंची ‘ती’ सीडी कुठे गेली? प्रवीण दरेकर यांनी मारला टोमणा

Next Post

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पत्रकारांना हेल्मेट वाटप

Next Post
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पत्रकारांना हेल्मेट वाटप

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पत्रकारांना हेल्मेट वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!