• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आदर्श शिक्षिका सौ सुवर्णा पाटील यांच्या रांगोळीची पाचोऱ्यात चर्चा.!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 12, 2021
in Uncategorized, राजकीय
0
Spread the love

पाचोरा (अनिल येवले) – नगरपालिके ने भव्य अशी मोठे शॉपिंग उभारले त्याच्या उद्घाटनप्रसंगी आदर्श शिक्षिका सौ सुवर्णा पाटील यांनी रांगोळी काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा शहरा मध्ये भव्य दिव्य असे विकासाचे करोडो रुपयाचे कामे आणली या कामाच्या उद्घाटनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब व पालकमंत्री श्री गुलाबराव जी पाटील व तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री किशोर आप्पा पाटील पाचोरा नगरपालिका नगराध्यक्ष श्री संजय गोहिल पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी सौ शोभा बाविस्कर मॅडम यांनी पाचोरा नगरपालिका तर्फे जिना मध्ये भव्य अशी मोठे शॉपिंग उभारून त्यामध्ये व्यापारी वर्ग करता दुकान काढून भाजीपाला मार्केट तयार केले या कार्यक्रमाचे उद्घाटन करिता आलेले मान्यवर यांच्या स्वागतासाठी पाचोरा शहरातील आदर्श शिक्षिका सुवर्णा पाटील मॅडम यांनी भव्य दिव्य अशी रांगोळी काढून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्या रांगोळीचे माननीय श्री नगर विकास मंत्री श्री एकनाथराव जी शिंदे साहेब व जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव जी पाटील यांनी कौतुक केले या रांगोळीची पाचोरा शहरातून सर्वांनी कौतुक केले

Tags: jalgaon jilhakishor appa patilpachorashivsena eknath shinde
Previous Post

पाचोरा रोटरी क्लब चा पदग्रहण समारंभ उत्साहात

Next Post

सत्तेत येऊन पालकमंत्री गुलाबरावांनी शासकीय समिती वर घेतले नाही – उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी

Next Post

सत्तेत येऊन पालकमंत्री गुलाबरावांनी शासकीय समिती वर घेतले नाही - उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!