• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आदिवासींच्या विकासासाठी शासन खंबीरपणे पाठीशी – ना. गुलाबराव पाटील

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 13, 2021
in जळगाव, राजकीय
0
आदिवासींच्या विकासासाठी शासन खंबीरपणे पाठीशी – ना. गुलाबराव पाटील
Spread the love

 

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आदिवासीयांच्या विकासासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून या समुदायाचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याने प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. खावटी अनुदान योजनेतील कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. दरम्यान जिल्हातील आदिवासी बांधवाना सरकारकडून २४ कोटी रुपयांची मदत मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज आदिवासी खावटी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना वस्तूंचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोनामुळे बहुतेक जण जेरीस आले आहेत. यामुळे आदिवासी समाजासमोरही अनेक समस्या उभ्या आहेत. यांची दखल घेत राज्य सरकारने १२  ऑगस्ट २०२० च्या नियमानुसार २०१३ पासून बंद पडलेल्या आदिवासी खावटी योजनेला पुनर्जीवित केले.

Tags: aadivasi vikawsgulabrao patilkhavti anudan yojanapalakmantri jalgaon
Previous Post

जोपर्यंत शक्य आहे तोवर धर्मयुध्द टाळायचा प्रयत्न करणार – पंकजा मुंडे

Next Post

अन… गुलाबराव पाटील “ऐऱ्या गैऱ्या नथ्थू खैऱ्यांवर” बरसले..!

Next Post
अन… गुलाबराव पाटील “ऐऱ्या गैऱ्या नथ्थू खैऱ्यांवर” बरसले..!

अन... गुलाबराव पाटील “ऐऱ्या गैऱ्या नथ्थू खैऱ्यांवर” बरसले..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!