• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांनी घेतली जीएमसी ची भेट

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 14, 2021
in जळगाव
0
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांनी घेतली जीएमसी ची भेट
Spread the love

 

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) आज जळगाव येथे आरोग्य विषयक विकासासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण व वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड रविंद्र भैयासाहेब पाटील यांनी  चर्चा केली. तसेच कोविड रुग्णांची संख्या पाहता कोविड रुग्णालयांचे नॉन- कोविड मध्ये रुपांतर करण्यात यावे, अशी मागणी केली.

कोरोना काळात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण व वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँगेस तर्फे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र भैयासाहेब पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. त्यावेळी पत्रकार दिपक नगरे उपस्थित होते.

Tags: adv. ravindra patilGMCjalgaonrashtravadi
Previous Post

इक़रा शिक्षण संस्थेतर्फे १५ जुलैला रक्तदान शिबीर

Next Post

पहूर येथे वीज पुरवठा सुरळीत करा – ग्रामस्थांचे निवेदन

Next Post
पहूर येथे वीज पुरवठा सुरळीत करा – ग्रामस्थांचे निवेदन

पहूर येथे वीज पुरवठा सुरळीत करा – ग्रामस्थांचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!