• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनिल देशमुखांच्या पत्नीलाही ईडीने बजावला समन्स

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 14, 2021
in राजकीय
0
घरी येऊन चौकशी करणार… ईडीचा अनिल देशमुखांना इशारा
Spread the love

 

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांना ईडीने समन्स बजावली असून त्यांना उद्या सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांचे वकील कमलेश घुमरे यांनी याविषयीची माहिती दिली आहे. सीबीआयने आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द व्हावा यासाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने या याचिकेचा निकाल राखून ठेवला आहे. मात्र, अद्याप ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे.

ईडीने आत्तापर्यंत देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा ऋषिकेश, त्यांची पत्नी आरती यांना समन्स बजावलेलं आहे. मात्र त्यांच्यापैकी कोणीही अद्याप चौकशीला सामोरं गेलेलं नाही. याबद्दल देशमुख यांचे वकील घुमरे यांनी सांगितलं की, ईडीला आम्ही वारंवार पत्राद्वारे विनंती केली आहे की तुम्हाला जे काही हवं आहे ते सांगा आम्ही देऊ. तसंच सध्याच्या करोनाच्या परिस्थितीमुळे जर सगळं ऑनलाईन सुरु आहे तर चौकशीही ऑनलाईन माध्यमातून घ्या अशी आम्ही मागणी केली आहे.

 

Tags: aarati deshmukhanil deshmukhedsamans
Previous Post

आता पियुष गोयल होणार सभागृह नेते..

Next Post

दिव्यांग मुलांच्या प्रतिकारशक्ती वाढीसाठी पोषक आहाराचे वाटप

Next Post
दिव्यांग मुलांच्या प्रतिकारशक्ती वाढीसाठी पोषक आहाराचे वाटप

दिव्यांग मुलांच्या प्रतिकारशक्ती वाढीसाठी पोषक आहाराचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!