• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इकराच्या रक्तदान शिबिरात ५१ जणांचे रक्तदान

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 15, 2021
in जळगाव
0
इकराच्या रक्तदान शिबिरात ५१ जणांचे रक्तदान
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | येथील इकरा शिक्षण संस्था तसेच दैनिक लोकमत व एच. जे. थीम  महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत रक्ताचं नात’ अभियानाच्या अंतर्गत महारक्तदान शिबिराचे मेहरूण कॅम्पस येथे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. करीम सालार होते. उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी मा. अभिजित राउत उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षा रोपण करण्यात आले. त्यांनी इकरा शिक्षण संस्थेने कोरोना आपत्ती काळात केलेल्या कार्याची प्रशंसा करून अभिनंदन केले. शिबिरात ५१ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी  उतस्फुर्त पणे रक्तदान केले. रक्तसंकलना करीता इंडियन रेड क्रॉस सोसायटीने सहकार्य केले.

शिबिरात इकरा शिक्षण संस्थेचे कार्यकारणी सदस्य सचिव एजाज अब्दुल गफ्फार मलिक, उपाध्यक्ष डॉ. इकबाल शाह, माजी प्राचार्य रऊफ शेख, डॉ. अमानुल्ला शाह, अमीन बाद्लीवाला, अब्दुल रशीद शेख, अब्दुल नबी बागबान, अजीज सालार, प्रो. जफर शेख, गनी मेमन, तारीक अन्वर, डॉ. कारी कदूस, डॉ. शोएब, मुफ्ती हारून नदवी, रिझवान फलाही, मेहरूणचे नगरसेवक युसुफ दादा, अक्रम देशमुख, निजाम पहेलवान, प्राचार्य जुबेर मलिक, मो. सलीम शाह, जमीर अश्रफ, अय्युब शेख उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजु गवरे, उपप्राचार्य प्रा. आय. एम. पिंजारी,  डॉ. युसुफ पटेल, डॉ. चांद खान, डॉ. राजेश भामरे, डॉ. तनवीर खान, डॉ. शबाना खाटिक, प्रा. कहेकशा अंजुम, प्रा. फरहान शेख यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सैय्यद शुजाअत अली यांनी मार्गदर्शन केले.

Tags: iqura shaikshanik sansthajilhadhikari abhijit rautlokmatraktache nate abhiyanraktadan shibir
Previous Post

ओबीसी आरक्षणाबाबत भुजबळ फडणवीस यांच्यात चर्चा

Next Post

पदे घेऊन कामे न करणाऱ्यांना नारळ द्यावे – अविनाश आदिक

Next Post
पदे घेऊन कामे न करणाऱ्यांना नारळ द्यावे – अविनाश आदिक

पदे घेऊन कामे न करणाऱ्यांना नारळ द्यावे - अविनाश आदिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!