• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ओबीसी आरक्षणावर झाली एरंडोलात चर्चा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 15, 2021
in राजकीय
0
ओबीसी आरक्षणावर झाली एरंडोलात चर्चा
Spread the love

 

एरंडोल राजमुद्रा वृत्तसेवा | अ.भा महात्मा फुले समता परीषदेच्या वतीने छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओ.बी.सीं चे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी ‘आरक्षण पे चर्चा’ ह्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज एरंडोल येथे समता परीषदेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक अनिल नळे, उत्तर महाराष्ट्र निरीक्षक नितीन शेलार, जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, राजु महाजन. सा. माळी साम्राज्य पेपरचे संपादक भुषण माळी यांनी भेट देऊन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्राथमिक चर्चा केली.

यावेळी विविध ओ.बी.सी. संघटनांचे अध्यक्ष तसेच तालुका अध्यक्ष अरुण महाजन, गोपाल शामु पाटील, रामभाऊ गांगुर्डे, डॉ. अतुल सोनवणे, नगरसेवक योगेश महाजन, संदिप पाटील, संघरत्न गायकवाड, माजी नगरसेवक संजय महाजन, गजानन महाजन, गोपाल यादव महाजन, शहर अध्यक्ष सागर महाजन, प्रमोद महाजन, कमलेश महाजन, निलेश महाजन रवींद्र महाजन उपस्थित होते.

यावेळी एरंडोल येथे ओ.बी.सी. मेळावा घेण्या बाबत चर्चा झाली. मेळाव्या विषयी लवकर दिनांक व वेळ निश्चित करून कळविण्यात येईल असे आवाहन एरंडोल महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: aarakshan pe charchaerandolmahatma fule samta parishadobc aarakshan
Previous Post

दुबार पेरणीच्या संकटावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष – हेमंत साळुंके

Next Post

सुनीता मांडोळे यांची विभागीय संघटक म्हणून नियुक्ती

Next Post

सुनीता मांडोळे यांची विभागीय संघटक म्हणून नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!