• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नेत्रज्योती हॉस्पिटल येथे रुग्णसेवेचा विस्तार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 16, 2021
in जळगाव
0
नेत्रज्योती हॉस्पिटल येथे रुग्णसेवेचा विस्तार
Spread the love

 

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) नेत्रज्योती चॅरिटेबल हॉस्पिटल येथे दि. १५ जुलै रोजी ऑर्थोपेडिक तपासणी विभाग व स्त्रीरोग तपासणी विभागाची कायम स्वरुपी सुरुवात करण्यात आली. सदर विभागाचे उद्घाटन ट्रस्टचे चेअरमन गुरुमुखदास जगवणी यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले. या प्रसंगी ट्रस्टचे व्हा. चेअरमन दिलीपकुमार मंघवाणी, सेक्रेटरी डॉ. मूलचंद उदासी, कोषाध्यक्ष शंकरलाल थोरानी, मनोहरलाल जाधवानी, धनराज चावला, रमेशलाल मंधान व सर्व ट्रस्टीगण  उपस्थित होते.

ऑर्थोपेडिक विभागात अस्थिरोग तज्ञ डॉ. शौनक रमाकांत पाटील आणि गायनेक विभागात स्त्रीरोग तज्ञ डॉ. योगिता शौनक पाटील यांनी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत तपासणी करतील. सदर सेवेचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांना लाभ घेता येईल असे ट्रस्टचे पदाधिकऱ्यांनी कळवले आहे. सदर प्रसंगी नेत्ररोग तज्ञ डॉ. अल्विन राणे, डॉ. शिरीष पाटील, जनरल फिजिसियन डॉ. मोहनलाल साधरिया आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हॉस्पिटल अडमिनीस्त्रेटर डॉ. सुचंद्र चंदनकार, नितीन झोपे, राजेंद्र कुवर, जया रेजडा यांनी परिश्रम घेतले.

Tags: dr. shaunak patildr. yogita patilgurumukh jagwanijalgaonnetrajyoti hospitle
Previous Post

अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करुन सीबीआय चौकशीची मागणी

Next Post

बियाणी मिलिटरी स्कुलच्या जागेची चौकशी करण्याचे आयुक्तांचे आदेश

Next Post
बियाणी मिलिटरी स्कुलच्या जागेची चौकशी करण्याचे आयुक्तांचे आदेश

बियाणी मिलिटरी स्कुलच्या जागेची चौकशी करण्याचे आयुक्तांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!