• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव – चोपडा तालुक्यातील वर्डी गावा जवळ हेलिकॉप्टर कोसळे ; पायलट ठार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 16, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी गावा जवळ हेलिकॉप्टर कोसळण्याची दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे , या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमा झाली असून मदत कार्याला सुरुवात झाली आहे. चोपडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून असून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

दरम्यान, चोपडा तालुक्यातील वर्डी गावाच्या जगलात मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी जंगल परिसरात धाव घेतली, गावकरी घटनास्थळी दाखल झाले असता चक्क हेलिकॉप्टर अपघात ग्रस्त झालेंल्या अवस्थे मध्ये दिसून आले यामध्ये पायलट जागीच ठार झाला असून एक महिला यामध्ये गंभीर जखमी झाली आहे. पुढील वृत्त थोड्या वेळात…

Tags: apghatchopdahelicopterjalgaonmaharashtra
Previous Post

२७ बंडखोरांविरुद्ध भाजपची उच्च न्यायालयात धाव

Next Post

ते अपघातग्रस्त शिकाऊ विमान शिरपूर येथील ; मदत कार्य सुरू…!

Next Post

ते अपघातग्रस्त शिकाऊ विमान शिरपूर येथील ; मदत कार्य सुरू...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!