• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ते अपघातग्रस्त शिकाऊ विमान शिरपूर येथील ; मदत कार्य सुरू…!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 16, 2021
in जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | चोपडा तालुक्यातील वर्डी येथील विश्राम पूर जवळच्या नवरा – नवरी धरणाच्या वरच्या बाजूला आयत्या बारेला च्या घराजवळ झाला हेलिकॉप्टर चा अपघात झाल्याने परिसरात  प्रचंड खळबळ उडाली आहे अडावद पोलीस ठाण्यातील हद्दीत अपघात झाला आहे यामध्ये पायलट नरुद अनिम (30) जागीच ठार झाला असून एक शिकाऊ महिला पायलट जखमी झाली आहे. वैद्यकीय उपचारासाठी महिला पायलट अनशिका गुजर वय (21) ला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघात झालेले विमान हे शिरपूर येथील ट्रेनिग सेंटर येथील असल्याचे समजते आहे.

तहसीलदार रावसाहेब गावीत , सहाय्यक साहाय्यक निरीक्षक दांडगे घटनास्थळी मदत करीत आहे.

जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी गावा जवळ हेलिकॉप्टर कोसळण्याची दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे , या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमा झाली असून मदत कार्याला सुरुवात झाली आहे. चोपडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून असून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

दरम्यान, चोपडा तालुक्यातील  वर्डी गावाच्या जगलात मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी जंगल परिसरात धाव घेतली, गावकरी घटनास्थळी दाखल झाले असता चक्क हेलिकॉप्टर अपघात ग्रस्त झालेंल्या अवस्थे मध्ये दिसून आले यामध्ये पायलट जागीच ठार झाला असून एक महिला यामध्ये गंभीर जखमी झाली आहे.

Tags: jalgaon chopdaviman apghat
Previous Post

जळगाव – चोपडा तालुक्यातील वर्डी गावा जवळ हेलिकॉप्टर कोसळे ; पायलट ठार

Next Post

रावेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक

Next Post
रावेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक

रावेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!