• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजनाड येथे तापी जन्मोत्सव साजरा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 16, 2021
in Uncategorized
0
अजनाड येथे तापी जन्मोत्सव साजरा
Spread the love

 

(रावेर राजमुद्रा वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील अजनाड येथे साला बादा प्रमाणे या वर्षी देखील सूर्यकन्या तापी जन्मोत्सव सोहळा रावेर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक रामदास वकोडे याच्या उपस्थित साजरा करण्यात आला..

अजनाड येथील प्रगतिशील शेतकरी विनायक शामु महाजन यांच्या संकल्पनेतून  साकारलेला सुमारे २५ वर्षा पासून तापी जन्मोत्सव सोहळा साजरा केला जात आहे.  यावेळी रावेर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व विनायक महाजन यांनी सपत्नीक महाअभिषेक महापूजा करून साडी-चोळी, पुष्प हार अर्पण  करण्यात आला. याप्रसंगी रावेर येथील पुरोहित कपिल महाराज, आशिष महाराज, देवेंद्र महाराज  निरूल येथील रमाकांत महाराज यांनी पौरोहित्य केले. यावेळी विनायक महाजन, प्रल्हाद महाजन, गोपाळ महाजन, अशोक महाजन, सचिन महाजन, विजय महाजन व भाविक उपस्थित होते.

Tags: ravertapi janmotsaw
Previous Post

वैद्यनाथ साखर कारखान्याचे कोणतेही बॅक खाते जप्त झाले नाही – कार्यकारी संचालकांचे स्पष्टीकरण

Next Post

श्री संत ज्ञानेश्वर महाराज शिक्षण संस्थेचा विद्यार्थ्यांकडून फी न घेण्याचा निर्णय – प्रशांत नाईक

Next Post
श्री संत ज्ञानेश्वर महाराज शिक्षण संस्थेचा विद्यार्थ्यांकडून फी न घेण्याचा निर्णय – प्रशांत नाईक

श्री संत ज्ञानेश्वर महाराज शिक्षण संस्थेचा विद्यार्थ्यांकडून फी न घेण्याचा निर्णय - प्रशांत नाईक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!