• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात १ लाख ३६ हजार ५९७ क्विं. धान्याचे होणार मोफत वाटप

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 17, 2021
in जळगाव
0
Spread the love

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) कोरोना विषाणू प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी माहे जुलै ते नोव्हेंबर, २०२१ करीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति सदस्य प्रतिमाह ५ किलो अन्नधान्य मोफत वितरीत करण्यासाठी शासनाकडुन नियतन प्राप्त झालेले आहेत.

या अन्नधान्यचे जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना ६ लाख ५ हजार ५७१ सदस्यसंख्या व प्राधान्य कुटुंब योजना २१ लाख २६ हजार २८५ सदस्यसंख्या असे एकूण २७ लाख ३१ हजार ८५६ लाभार्थ्यांसाठी ३ किलो गहू व २ किलो तांदूळ या परिमाणात ८१ हजार ९५७ क्विं.गहू व ५४ हजार ६४० क्विं. तांदूळ प्रतिमाह यांप्रमाणे १ लाख ३६ हजार ५९७ क्विं. मासिक अन्नधान्य माहे जुलै २०२१ करिता मंजूर करण्यात आलेले आहेत. हे अन्नधान्य मोफत दराने वितरीत करण्यात येणार आहे. तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे..

तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत पात्र स्थलांतरीत लाभार्थ्यांनी देखील प्रस्तुत योजनेचा एक देश, एक शिधापत्रिका योजनेअंतर्गत पोर्टेबिलीटी सुविधेचा वापर करुन अन्नधान्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Tags: jalgaonpurava tha adhikaripuravatha vibhagsunil suryavanshiswast dhany
Previous Post

कुलभूषण पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

Next Post

संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योगक्षेत्र सुरळित सुरु राहील याचे काटेकोर नियोजन करा – मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Next Post

संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योगक्षेत्र सुरळित सुरु राहील याचे काटेकोर नियोजन करा – मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!