• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घरफोडी करणारा मोटरसायकल चोरटा गजाआड

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 17, 2021
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) घरफोडी सह मोटरसायकलच्या चोऱ्या करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्याला पुढील तपास कामी चोपडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शांताराम उर्फ सान्या प्रताप कोळी (वय 36) रा पाडळसे, ता. अमळनेर हल्ली मुक्काम माचला ता. चोपडा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याला चोपडा तालुक्यातील माचला येथून ताब्यात घेण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकाने शांताराम कोळी यास ताब्यात घेतले असता त्याने चोपडा पोलिस स्टेशन शहर हद्दीत मोटरसायकल चोरीची कबुली दिली आहे. तसेच अंमळनेर व चोपडा तालुक्यात दारू व किराणा दुकानात घरफोडी व चोर्‍या केल्याचे कबूल केले आहे. त्याच्यावर अडावद, अमळनेर, चोपडा ग्रामीण अशा विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

अधिक तपास पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ अनिल जाधव, अशरफ शेख, इंद्रिस पठाण, दीपक शिंदे, अशोक पाटील हे करत आहेत.

Tags: chopdajalgaonkirankumar bakaleLCB
Previous Post

संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योगक्षेत्र सुरळित सुरु राहील याचे काटेकोर नियोजन करा – मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Next Post

मुक्ताईनगर मतदारसंघ पुर्णपणे राष्ट्रवादीमय करून दाखवू – ॲड. रोहिणी खडसे

Next Post

मुक्ताईनगर मतदारसंघ पुर्णपणे राष्ट्रवादीमय करून दाखवू - ॲड. रोहिणी खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!