• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गाव कृती आराखडा तात्काळ तयार करा – गट विकास अधिकारी स्नेहा कुडचे

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 17, 2021
in जळगाव
0
जि . प मध्ये अनेक अधिकाऱ्यांची रिक्तपदे… नवीन अधिकाऱ्यांची प्रतीक्षा !
Spread the love

 

(धरणगाव राजमुद्रा वृत्तसेवा) गट विकास अधिकारी स्नेहा कुडचे यांच्या सूचनेनुसार धरणगाव तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन गाव कृती आराखडा प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले. सदर प्रशिक्षणार्थीना प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिती शिक्षण व संवाद तज्ञ  निलेश रायपुरकर, कनिष्ठ अभियंता राजतिलक विजय सोनार तसेच गट समन्वयक सपना पाटिल यानी दिले.

प्रत्यक्ष गाव कृती आराखडा करण्यापूर्वी ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या समस्या तसेच गाव कृति आराखडा (DPR) करण्यापूर्वी प्राथमिकता समजावी यासाठी सदर उजळनी प्रशिक्षण घेण्यात आले. समूह समन्वयक अमित तडवी यांनी प्रशिक्षण आयोजन सहकार्य केले. यावेळी गाव कृती आराखडा तात्काळ सादर करण्याच्या सूचना स्नेहा कुडचे यांनी ग्रामसेवकांना दिल्या.

Tags: dharangaongat vikas adhikarigram vikas adhikarigramsevakjalgaonsneha kudache
Previous Post

महामंडळावर शिवसेनेच्या आमदारांची लागणार वर्णी

Next Post

खा. उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नांमुळे पाच मुख्य रस्त्यांच्या कामाचा मार्ग मोकळा

Next Post
खा. उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नांमुळे पाच मुख्य रस्त्यांच्या कामाचा मार्ग मोकळा

खा. उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नांमुळे पाच मुख्य रस्त्यांच्या कामाचा मार्ग मोकळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!