• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुरेशदादा जैन समर्थक नितीन लढ्ढा यांच्या संपर्क कार्यालयाची उभारणी ; विधानसभेची चाचपणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 19, 2021
in जळगाव, राजकीय
0
सुरेशदादा जैन समर्थक नितीन लढ्ढा यांच्या संपर्क कार्यालयाची उभारणी ; विधानसभेची चाचपणी
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । जिल्ह्याचे शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांचे संपर्क कार्यालय नवीपेठतील खान्देश सेंट्रल स्टेशन रोड या परिसरात उभारल्याने राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे, माजी मंत्री सुरेश जैन यांच्या कुटुंबातून जरी कोणीही सक्रिय राजकारणात नसले तरी पूर्वाश्रमीचे कट्टर समर्थक असलेले नितीन लढ्ढा यांना राजकीय वारसदार म्हणून बघितले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला अवधी बाकी असताना आता पासून सामान्य नागरिकांपर्यत पोहचण्यासाठी त्याच्या समस्या सहज सोडविता याव्यात म्हणून संपर्क कार्यालय उभारण्यात आले आहे, दादा  समर्थक असलेले मणियार बंधू यांच्या कडे लढ्ढा यांच्या संपर्क कार्यालयाची धुरा सणार आहे.

जिल्ह्यात गेल्याकाळात राजकीय क्षेत्रात मातब्बर समजले जाणारे माजी मंत्री सुरेश दादा जैन यांचा मोठा दबदबा होता शहरात आणि इतरत्र जिल्ह्यात त्यांचा शब्द अंतिम मानला जात होता मात्र घरकुल घोटाळ्याच्या झालेल्या आरोपामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला यामुळे राजकीय प्रवाहातून सुरेश दादा बाजूला सारले गेले मात्र त्यांचे खंदे समर्थक नितीन लढ्ढा यांनी ” ७ ‘ शिवाजी नगर सह महापालिकेवर नियंत्रण मिळवले याआधी माजी महापौर प्रदीप रायसोनी यांच्या कडे संपूर्ण धुरा होती मात्र त्यांना देखील घरकुल प्रकरणात शिक्षा झाल्यामुळे नगरसेवक लढ्ढा यांचे कडे संपूर्ण जबाबदारी आली

येणाऱ्या विधानसभेमध्ये नगरसेवक नितीन लढ्ढा हे शिवसेनेचे उमेदवार असतील यासाठी त्यांनी जाहीर वाच्यता केली नाही मात्र त्यांचे समर्थक विधानसभेच्या दृष्टीने कामाला लागले आहे, यामुळे येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापणार हे निश्चित आहे.

Tags: bjpjalgaon shivsena nitin ladhdhajalgaon vidhansbhanitin ladhhashivsena jalgaonsureshdada jain
Previous Post

संसदेत पहिल्याच दिवशी गदारोळ, अध्यक्ष संतापले

Next Post

खाजगी विना अनुदानित शाळांचे विविध मागण्यांचे निवेदन

Next Post
खाजगी विना अनुदानित शाळांचे विविध मागण्यांचे निवेदन

खाजगी विना अनुदानित शाळांचे विविध मागण्यांचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!