• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी मेडीकल आणि आयुष हॉस्पिटलचा शुभारंभ

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 19, 2021
in जळगाव
0
Spread the love

 

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) शिरसोली रोडवरील मोहाडी शिवारातील श्री गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी मेडीकल आणि आयुष हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधांसह जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहे. गुरूवार २२ जुलै २०२१ पासून सदर रुग्णालय कार्यरत होत असल्याची माहिती माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत आज दिली.

श्री गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी मेडीकल आणि आयुष हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, मेंदुविकार, हृदय विकार, मधुमेह, नेत्ररोग विभाग, प्लॅस्टिक सर्जरी, मुत्र रोग शास्त्र, लॅप्रोस्कोपी सर्जरी, स्त्रीरो व प्रसुतीशास्त्र, जनरल जर्सरी, कॅन्सर सर्जरी, ऑर्थोपेडीक्स, बालरोग, ॲनेस्थेशिया, जळीत रूग्णांसाठी विशेष सुविधा, अत्याधुनिक पॅथोलॉजी लॅब, एक्सरे सोनोग्राफी, पेडीयाट्रीक सर्जरी, मेडीयाट्रीक इंटरनसिव केअर युनिट (PICU), पेडीयाट्रीक व्हॅन्टीलेटर आणि अत्याधुनिक ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आदी सुविधा जनतेच्या सुवेधेसाठी उपलब्ध राहणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवार २२ जुलै ते ५ ऑगस्ट २०२१ दरम्यान मोफत आरोग्य शिबीराचा पधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तज्ञ डॉक्टरांकडून गरजूं रूग्णांची तपासणी केली जाणार आहे.
1) रुग्णांची मोफत तपासणी
2) महिलांसाठी प्रसूती साठी ५० % सवलत
3) सर्व प्रकारचे ऑपरेशन ५०% सवलत दिली जाणार आहे

यासाठी गरजू रूग्णांनी गुरुवार 22 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पंधरवाड्याच्या उपक्रमांतर्गत मोफत आरोग्य शिबीराचे लाभ घ्यावा असे आवाहन गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी मेडीकल आणि आयुष हॉस्पिटलच्या संचालक मंडळांनी केले आहे.

Tags: gulabrao devkarGulabrao Devkar multi speciality hospitaljalgaonshirsoli
Previous Post

संत गोरोबा कुंभार जयंतीनिमित्त पिंप्राळ्यात कार्यक्रम

Next Post

तेली समाजाच्या वधू-वर सूची पुस्तिका अर्जाचे लोकार्पण उत्साहात

Next Post
तेली समाजाच्या वधू-वर सूची पुस्तिका अर्जाचे लोकार्पण उत्साहात

तेली समाजाच्या वधू-वर सूची पुस्तिका अर्जाचे लोकार्पण उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!