• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गाव तिथे शिवरस्ता या योजनेवर भर देणार – ना. गुलाबराव पाटील

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 19, 2021
in जळगाव, राजकीय
1
Spread the love

 

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) कोणत्याही गावातील रस्त्यांप्रमाणेच शिवारात जाणारे रस्तेदेखील महत्वाचे असतात, कारण यावरून शेतकरी ये-जा करतात. आता यापुढे आपण गाव तिथे शिवरस्ता ही मोहिम राबवणार असून याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते जळगाव तालुक्यातील विदगाव येथे शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे होते.

तालुक्यातील विदगाव येथे आज शिवसेनेचा मेळावा आयोजीत करण्यात आला. यात शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत नोंदणी करण्यात आली. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, प्रत्येक गावातील रस्याबाबत लोकप्रतिनिधी जागरूक असतात. रस्ते व्हावे यासाठी पाठपुरावा करण्यात येतो. मात्र शेतकरी ज्या रस्त्यावरून शेतकरी नेहमी ये-जा करतात त्या रस्त्यांबाबत कुणी जागरूक नसते. याचीच दखल घेत गाव तिथे शिवरस्ता ही योजना अंमलात आणली जाणार आहे.  असे प्रतिपादन देखील पालकमंत्र्यांनी केले.

दरम्यान, राजकारणात शब्द पाळण्याला खूप महत्व असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले. ते म्हणाले की, कार्यकर्ता हीच खरी पूजा आहे. ज्यांच्याकडे काम करणारे कार्यकर्ते तोच खरा श्रीमंत नेता आहे.  मात्र पदे येतील अथवा जातील. तथापि, जनसेवा कायम राहणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन वासुदेव सोनवणे यांनी तर आभार सामाजिक कार्यकर्ते जना आप्पा पाटील पाटील यांनी मानले.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, सभापती ललिताताई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, महानगरप्रमुख शरद तायडे, डॉ.कमलाकर पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील,  जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, पं.स. सदस्या शितलताई पाटील, सरपंच प्रतिभाताई कोळी,  ह .भ. प. चैतन्य महाराज, रमेशआप्पा पाटील, मार्केटचे प्रशांत पाटील, अनिल मडोरे, प्रकाश पाटील, दिलीप जगताप, वासुदेव सोनवणे, ममुराबाद पंचक्रोशीतील शिवसेना युवासेना महिला गाडी चे पदाधिकारी तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संचालक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: gulabrao patiljalgaonshivsena maharashtravidgaonvishnu bhangale
Previous Post

पिक विम्याची रक्कम न देणाऱ्या बँकावर गुन्हे दाखल करण्याची प्रहार संघटनेची मागणी

Next Post

टोणगांव-भडगांव चौफुलीस शहीद जवान निलेश सोनवणे यांचे नाव देण्यासंदर्भात योजना पाटील यांचे निवेदन

Next Post

टोणगांव-भडगांव चौफुलीस शहीद जवान निलेश सोनवणे यांचे नाव देण्यासंदर्भात योजना पाटील यांचे निवेदन

Comments 1

  1. skyreveryCeM says:
    4 years ago

    [url=https://www.skyrevery.com/destinations/private-jet-turin/]Turin Private Jet Charter [/url] – more information on our website [url=https://skyrevery.com]skyrevery.com[/url]
    [url=https://skyrevery.com/]Private jet rental[/url] at SkyRevery allows you to use such valuable resource as time most efficiently.
    You are the one who decides where and when your private jet will fly. It is possible to organize and perform a flight between any two civil airports worldwide round the clock. In airports, private jet passengers use special VIP terminals where airport formalities are minimized, and all handling is really fast – you come just 30 minutes before the estimated time of the departure of the rented private jet.
    When you need [url=https://skyrevery.com/]private jet charter[/url] now, we can organise your flight with departure in 3 hours from confirmation.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!