• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नगरदेवळा येथील पत्रकारांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेत प्रवेश

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 20, 2021
in Uncategorized
0
नगरदेवळा येथील पत्रकारांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेत प्रवेश
Spread the love

 

(नगरदेवळा राजमुद्रा वृत्तसेवा) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या कार्याची दखल घेऊन नगरदेवळा येथिल पत्रकारांनी संघटनेत नुकताच प्रवेश केला आहे. नगरदेवळा येथिल शाहीर कलादालन कार्यालयात नुकत्याच झालाल्या बैठकीत पत्रकार संघटनेच्या खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करण्यात आला. प्रवेश घेतलेल्या पत्रकार बांधवाना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या नावाची मानचिन्ह असलेल्या शाल देऊन प्रवेश देण्यात आला.

यावेळी संघटनेचे सल्लागार अनिल आबा येवले शहरप्रमुख, हेमंत विसपुते माजी ग्रामिण जिल्हाध्यक्ष, राजेंद्र शिंपी माजी ग्रामिण जिल्हाध्यक्ष यांची उपस्थिती होती. दरम्यान पत्रकार जितेंद्र परदेशी यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणुन यावेळी नियुक्ती करण्यात आली. या प्रवेश सोहळ्या प्रसंगी हेमंत विसपुते यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे ध्येय,धोरण कार्यपद्धती विषयी माहिती दिली.

प्रकाश एस.जगताप, दै.देशदुत, मिलींद जगन्नाथ दुसाने, जनशक्ती, अशोक रामदास भामरे, दै.दिव्यमराठी, शैलेंद्र बिरारी, दै.सकाळ, सौरभ तोष्णीवाल, दै.पुण्यनगरी, दिपक (सोनू) परदेशी, दै.सामना, जितेंद्र परदेशी, दै.तरूण भारत, संजय सोनार, दै.लोकमत, फारूख शेख, पोलीस टुडे, अलीरजाख गुलशरखा, साप्ताहीक संपादक यांनी प्रवेश घेतला आहे.

Tags: jalgaonnagardevalapachorarajya marathi patrakar sangh
Previous Post

सॉफ्ट पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणी राज कुंद्रा गजाआड

Next Post

तपास पूर्ण न झाल्यामुळे खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत वाढ

Next Post

तपास पूर्ण न झाल्यामुळे खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!