• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात २१ रोजी धुळे ग्रामीणच्या दौऱ्यावर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 21, 2021
in राजकीय
0
शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात २१ रोजी धुळे ग्रामीणच्या दौऱ्यावर
Spread the love

 

(शिंदखेडा राजमुद्रा वृत्तसेवा) शिवसेना धुळे-नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात हे धुळे जिल्हा दौऱ्यावर येत असुन बुधवार दि. २१ रोजी शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदार संघात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून शिवसेना संलग्न सर्व संघटनांच्या शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे, धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदार संघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवतीसेना, एसटी कामगार सेना, स्थानिय लोकाधिकारी समिती, वाहतुक सेना, शिक्षकसेना व लोकप्रतिनिधी यांची बैठक शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २१ जुलै २०२१ रोजी संपन्न होत आहे. शिरपूर विधानसभा मतदार संघातील गुजर मंगल कार्यालय, शिरपूर येथे सकाळी ठिक ११ वाजता तर शिंदखेडा विधानसभा मतदार संघातील बिजासनी मंगल कार्यालय, स्टेशन रोड, शिंदखेडा येथे दुपारी ३  वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेसह सर्व संलग्न संघटनेचे पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी यांनी खालील ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी केले आहे.

Tags: babanrao thoratnandurbarshindakhedashivsena
Previous Post

चंद्रकांत बावनकुळे आणि विक्रांत पाटील यांच्या स्वागतासाठी भाजपा सज्ज

Next Post

जळगावात ईद साधेपणाने उत्साहात साजरी

Next Post
जळगावात ईद साधेपणाने उत्साहात साजरी

जळगावात ईद साधेपणाने उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!